ETV Bharat / state

Anil Deshmukhs : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर, पण मुक्काम राहणार तुरुंगातच - former Home Minister Anil

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च ( Anil Deshmukhs bail application ) न्यायालयाने जामिन दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( former Home Minister Anil ) यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय आज निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. मागील आठवड्यात न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी निकाल राखून ठेवला होता.

अनिल देशमुख
अनिल देशमुख
author img

By

Published : Dec 12, 2022, 11:16 AM IST

Updated : Dec 12, 2022, 2:08 PM IST

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च ( Anil Deshmukhs bail application ) न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. शंभर कोटी कथित घोटाळा प्रकरण तथा भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती दिली आहे.

जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात निर्णय : माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( former Home Minister Anil ) यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय आज निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. मागील आठवड्यात न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी निकाल राखून ठेवला होता. आज अनिल देशमुख यांना जामीन मिळतो की, कारागृहातील मुक्काम वाढतो. याकडे आता सर्वात लक्ष लागले ( Anil Deshmukh CBI case ) होते. अखेर त्यांना न्यायालयाने आज जामिन दिला आहे.

गुन्हा दाखल : अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी कथित वसुली गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांचा यापूर्वी जामीन मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला सीबीआयच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.

बेकायदेशीररित्या अटक : अनिल देशमुख यांच्या जामिनाला सीबीआयच्या वतीने युक्तीवादा दरम्यान विरोध करण्यात आला आहे. वरिष्ठ वकील विक्रम चौधरी, वकील इंद्रपाल सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडली होती. वरिष्ठ वकील विक्रम चौधरी यांच्याकडून असा युक्तिवाद करण्यात आलेला होता की, केंद्रीय तपास यंत्रणेकडे कुठल्याही पुरावे नसून सचिन वाझे यांच्या जबाबावर अनिल देशमुख यांना दोषी मानत आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना त्यांच्या वाढते वयाचे देखील लक्षात घेतले पाहिजे तसेच अनिल देशमुख यांना विविध आजाराने ग्रस्त आहे. वैद्यकीय उपचार पाहिजे तसे मिळत नाही आहे. सत्तेचा गैरवापर करून केवळ आरोपांवर बेकायदेशीररित्या अटक केलेल्या आणि नंतर त्यांना जामीन मिळालेल्यांचे दाखले देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी दिले आहे. लक्षात घेता जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली ( Anil Deshmukh CBI case ) आहे.

काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहमध्ये न्यायालयीन कोठडीत (Anil Deshmukh bail application in CBI case) आहे.

Last Updated : Dec 12, 2022, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.