ETV Bharat / state

Live Andheri east bypoll मतदानाच्या दिवशी भाजपकडून नोटाचा प्रचार, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Nov 3, 2022, 6:59 AM IST

Updated : Nov 3, 2022, 6:15 PM IST

Andheri east bypoll
अंधेरी पोटनिवडणूक

18:07 November 03

मतदानाच्या दिवशी भाजपकडून नोटाचा प्रचार, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मतदानाच्या दिवशी भाजपकडून नोटाचा प्रचार करण्यात येत होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रचार करणाऱ्यांना पकडले. ते भाजपचे कार्यकर्ते होते. हे भाजपचे कार्यकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. अंधेरी साईवाडी परिसरात सध्या तणावाचे वातावरण पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

17:43 November 03

अंधेरी पूर्व मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान

17:09 November 03

शेवटच्या तासाभरात मतदान वाढवण्यासाठी उध्दव ठाकरे गटाची धावपळ

अंधेरी पोटनिवडणुकीत शेवटच्या तासाभरात मतदान वाढवण्यासाठी उध्दव ठाकरे गटाची धावपळ सुरू. यंदा फारच कमी मतदान टक्केवारी दिसत असल्याने ठाकरे गटाचा मतदानासाठी जोर.

15:25 November 03

दुपारी 3 वाजेपर्यंत 22.85 टक्के मतदान

अंधेरी पूर्व मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 22.85 टक्के मतदान

13:57 November 03

अंधेरी पूर्व मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान

महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात झाली आहे. यात दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे

13:03 November 03

मुरजी पटेल यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. या मतदानात मतदारांचा निरुत्साह दिसून येत असून भाजप नेते मुरजी पटेल यांनी सुद्धा आज सपत्नी मतदानाचा हक्क बजावला.

08:52 November 03

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत सकाळच्या वेळी मतदारांमध्ये निरुत्साह

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून आतापर्यंत २ तास होत आले, यादरम्यान मतदानामध्ये मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. विशेष करून ही निवडणूक एकतर्फी होत असल्याने या निवडणुकीमध्ये मतदार किती प्रमाणात मतदानाला बाहेर पडतील हे सुद्धा बघणं गरजेचं आहे.

07:35 November 03

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक मतदानाला सुरुवात

राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेब यांची शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे

06:50 November 03

Live Andheri east bypoll अंधेरी पूर्व मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुक ( Andheri east bypoll voting ) आज गुरुवार दि. (३ नोव्हेंबर) रोजी होत आहे. शिवसेना (ठाकरे गट)यांच्या उमेदवार ऋतुजा लटके ( Rituja Latke Shiv sena candidate )यांच्याविरोधात सहा उमेदवार निवडणुक लढवत असून, यामध्ये चार अपक्ष उमेदवार आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. थोड्याच वेळात मतदान सुरू होणार आहे.

Last Updated : Nov 3, 2022, 6:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.