मुंबई - आज सकाळी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भुकंपानंतर मुंबईत पक्ष कार्यालयात काँग्रेसने तातडीची बैठक बोलविली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत.
-
An urgent meeting has been called by Congress at party office in Mumbai. Senior party leaders Mallikarjun Kharge and KC Venugopal to be present. #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/rOVGbQeXIc
— ANI (@ANI) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An urgent meeting has been called by Congress at party office in Mumbai. Senior party leaders Mallikarjun Kharge and KC Venugopal to be present. #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/rOVGbQeXIc
— ANI (@ANI) November 23, 2019An urgent meeting has been called by Congress at party office in Mumbai. Senior party leaders Mallikarjun Kharge and KC Venugopal to be present. #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/rOVGbQeXIc
— ANI (@ANI) November 23, 2019
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कालपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाशिवआघाडीची सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा आणि बैठका होत होत्या.