नवी मुंबई - खारघरमध्ये मृत कावळ्याचा संख्येत भर पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे कोरोना महामारीचे संकट उभे असताना दुसरीकडे अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव वाढत आहे. मात्र, अफवांवर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेने केले आहे.
खारघरमध्ये मृत कावळ्यांच्या संख्येत वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोरोना या महामारीचे संकट असताना अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारती विद्यापीठच्या मागील बाजूस दोन कावळे तर खारघर रेल्वे स्थानक परिसरात एक कावळा आणि दोन साळुंखी पक्षी मृत अवस्थेत आढळून आले आहे.
खारघरमध्ये मृत कावळ्याचा संख्येत वाढ
नवी मुंबई - खारघरमध्ये मृत कावळ्याचा संख्येत भर पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे कोरोना महामारीचे संकट उभे असताना दुसरीकडे अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव वाढत आहे. मात्र, अफवांवर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेने केले आहे.
Last Updated : Jan 13, 2021, 7:12 AM IST