ETV Bharat / state

बॉलिवूडने महापुराकडे पाठ फिरवली म्हणणे चुकीचे - बिग बी अमिताभ बच्चन - अमिताभ बच्चन

बॉलिवूडमधून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या मदतीची पब्लिसिटी केलेली नाही. त्यामुळे, याबद्दल कुणाला काही माहीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 'कौन बनेगा करोडपती'च्या 11व्या सीझनबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अमिताभ बच्चन
author img

By

Published : Aug 13, 2019, 8:48 PM IST

मुंबई - कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या महापुराकडे बॉलिवूड स्टार्सनी पाठ फिरवली, असे म्हणणे चुकीचे आहे, असे मत बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईत बोलताना व्यक्त केले. 'कौन बनेगा करोडपती'च्या 11व्या सीझनबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना अमिताभ बच्चन

बॉलिवूडमधून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या मदतीची पब्लिसिटी केलेली नाही. त्यामुळे, याबद्दल कुणाला काही माहीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मी स्वतः सामाजिक कामात दिलेले योगदान सांगणे मला स्वतःला शरमेचे वाटते, असेही ते म्हणाले.

यासोबतच इथे येण्यापूर्वी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करायचे असल्यास त्यासाठी आपली तयारी असल्याचेही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Intro:कोल्हापूर आणि सांगली मध्ये आलेल्या महापूराकडे बॉलिवूड स्टार्सनी पाठ फिरवली अस म्हणणं चुकीचं असल्याचं मत बिग बी अमिताभ बचचन यांनी मुंबईत बोलताना व्यक्त केलं आहे.
'कोन बनेगा करोडपती'च्या 11व्या सीझनची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

बॉलिवूड मधून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. मात्र त्यांनी केलेल्या मदतीची पब्लिसिटी केलेली नाही त्यामुळे कुणाला काही माहीत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मी स्वतः सामाजिक कामात दिलेलं योगदान सांगणं मला स्वतःला शरमेच वाटतं.

यासोबतच इथे येण्यापूर्वी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्याच आवाहन करायचं असल्यास आपली त्यासाठी तयारी असल्याचं आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.