ETV Bharat / state

अखेर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर ! - ठाकरे सरकार खातेवाटप बातमी

राज्यपालांकडे सुपूर्द केलेल्या या यादीनुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल तर अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे. तर नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा खाते देण्यात आले असल्याची माहिती आहे.

खातेवाटप
खातेवाटप
author img

By

Published : Jan 5, 2020, 9:31 AM IST

Updated : Jan 5, 2020, 9:38 AM IST

मुंबई - मंत्रीमंडळ विस्तारानंतर सर्वांना खातेवाटपाची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खातेवाटपाचा तिढा आता सुटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही मंजूरी दिली आहे.

  • Portfolio distribution in Maharashtra Govt: Ministry of Finance & Ministry of Planning has been allocated to Deputy CM Ajit Pawar, Ministry of Industry & Mining and Ministry of Marathi language has been allocated to Subhash Desai. (File pics) pic.twitter.com/qUwJwGxgLB

    — ANI (@ANI) January 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यपालांकडे सुपूर्द केलेल्या या यादीनुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल तर अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे. तर नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा खाते देण्यात आले आहे. पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी देण्यात आली, असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना नगरविकास तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण खात्याची जबाबदारी दिली असल्याची माहिती आहे.

तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख गृहमंत्री, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांना राज्य उत्पादन शुल्क खाते मिळाले आहे.

  • खातेवाटप
  1. उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली खाती
  2. अजित पवार - उपमुख्यमंत्री, वित्त, नियोजन
  • कॅबिनेट मंत्री
  1. सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
  2. अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)
  3. छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  4. दिलीप वळसे- पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क
  5. जयंत पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
  6. नवाब मलिक - अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
  7. अनिल देशमुख - गृह
  8. बाळासाहेब थोरात - महसूल
  9. राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
  10. राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  11. हसन मुश्रीफ - ग्राम विकास
  12. डॉ.नितीन राऊत - ऊर्जा
  13. वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण
  14. डॉ.जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
  15. एकनाथ शिंदे - नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  16. सुनिल केदार - पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण
  17. विजय वडेट्टीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन
  18. अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
  19. उदय सामंत - उच्च व तंत्र शिक्षण
  20. दादाजी भुसे - कृषि, माजी सैनिक कल्याण
  21. संजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
  22. गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता
  23. अॅड. के.सी. पाडवी - आदिवासी विकास
  24. संदिपानराव भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन
  25. बाळासाहेब पाटील - सहकार, पणन
  26. अनिल परब - परिवहन, संसदीय कार्य
  27. अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
  28. यशोमती ठाकूर - महिला व बालविकास
  29. शंकराराव गडाख - मृद व जलसंधारण
  30. धनंजन मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
  31. आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
  • राज्यमंत्री
  1. अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
  2. सतेज पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
  3. शंभुराज देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
  4. बच्चू कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
  5. दत्तात्रय भरणे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
  6. डॉ. विश्वजीत कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा
  7. राजेंद्र पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
  8. संजय बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
  9. प्राजक्त तनपुरे - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
  10. आदिती तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 5, 2020, 9:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.