ETV Bharat / state

Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांच्या पदवीची अधिवेशनात चर्चा करण्याची युवा सेनेची मागणी

किरीट सोमय्या यांची डॉक्टरेट पदवी बोगस असल्याचा ( Regarding bogus PhD degree of Kirit Somaiya ) आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही युवा सेनेच्या सिनेट सदस्यांकडून ( Allegations from Shiv Sena Thackeray group ) पत्र देऊन याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोठूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सिनेट सदस्यांचा आहे. युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत राजन कोळंबेकर, प्रवीण पाटकर, मिलिंद साटम यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून किरीट सोमय्या यांच्या डिग्रीबाबत ( PhD degree of Kirit Somaiya ) विचारणा केली होती. (regard by sending letter from Senate members)

bogus PhD degree of Kirit Somaiya
किरीट सोमय्या यांची डॉक्टरेट पदवी बोगस
author img

By

Published : Dec 25, 2022, 1:52 PM IST

शशिकांत झोरे युवा सेना सिनेट सदस्य

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या ( Senior Bharatiya Janata Party leader Kirit Somaiya ) यांच्या पी.एच.डी डिग्री बाबत शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. किरीट सोमय्या यांच्याजवळ वाणिज्य विभागात डॉक्टरेट झालेली मुंबई विद्यापीठाची डिग्री बोगस ( Mumbai University bogus degree ) असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात ( Allegations by Shiv Sena leaders ) येत आहे.

मुद्दा हिवाळी अधिवेशनात चर्चेला घेण्यात यावा : या मुद्द्यावर अद्याप कोणतीच स्पष्टता येत नसल्याने हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात चर्चेला घेण्यात यावा याबाबतची मागणी ठाकरे गटाच्या युवासेनेकडून करण्यात येत आहे. युवा सेनेच्या सिनेट सदस्याकडून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी 2005 साली घेतलेल्या डॉक्टरेट पदवी बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या डिग्री बाबत शंका निर्माण होत असल्याने, मुंबई विद्यापीठाने या संबंधित खुलासा करावा. याबाबतचे पत्र मुंबई विद्यापीठाला दिले होते. यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना देखील याबाबतची विचारणा करण्यात आली होती. तर तेथेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही युवा सेनेच्या सिनेट सदस्यांकडून पत्र देऊन याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोठूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सिनेट सदस्यांचा आहे. युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत राजन कोळंबेकर, प्रवीण पाटकर, मिलिंद साटम यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून किरीट सोमय्या यांच्या डिग्रीबाबत विचारणा केली होती.

bogus PhD degree of Kirit Somaiya
किरीट सोमय्या यांची डॉक्टरेट पदवी बोगस

अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा ठेवण्याची मागणी : किरीट सोमय्या यांच्या पदवी बाबत असलेल्या संख्या प्रकरणी विद्यापीठ आणि राज्यपाल यांनी लवकरात लवकर खुलासा करावा अशी सातत्याने मागणी करूनही अद्याप यावर विद्यापीठ किंवा राज्यपालांकडून कोणताही खुलासा होत नाही. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात पत्रव्यवहार करूनही कोणतेच लक्ष घातलं गेलं नाही. ठाकरे गटाचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही याबाबत पाठपुरावा करू नये कोणतही उत्तर मिळाले नसल्याने सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात किरीट सोमय्या यांच्या डिग्री बाबत मुद्दा उपस्थित करण्यात यावा अशी मागणी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांकडून करण्यात येत आहे.

किरीट सोमय्या यांच्याकडून डिग्रीची प्रत ट्विट : मात्र आपल्या पीएचडीच्या डिग्री बाबत सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. आपली डिग्री ही योग्यरित्या आपण 2005 साली प्राप्त केली आहे. याबाबत खुद्द किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून खुलासा करत आपल्याला मिळालेल्या डिग्रीची प्रत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून समोर आणली आहे. यामध्ये कोणताही बनाव नाही. केवळ विरोधक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे किरीट सोमय्या यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.