ETV Bharat / state

राज ठाकरेंसह सर्वच नेते आमचे स्टार प्रचारक - सचिन अहिर

राज ठाकरेंसह सर्वच नेते आमचे स्टार प्रचारक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

author img

By

Published : Mar 19, 2019, 11:02 PM IST

राज ठाकरेंसह सर्वच नेते आमचे स्टार प्रचारक असल्याचे सचिन अहिर यांनी म्हटले आहे

मुंबई - मोदी-शाह या जोडीमुळे देश धोक्यात सापडला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी देशातील जनतेने एकत्र यावे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आवाहन केले. राज ठाकरेंच्या या आवाहनाचे आणि मांडलेल्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी स्वागत केले.

आज देशात जे जे पक्षनेते भाजपच्या आणि मोदी-शहा यांच्या विरोधात प्रचार करत आहेत, त्यांचेही आम्ही स्वागत करत आहोत. त्यात राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी अनेक नेते हे आमचे स्टार प्रचारक असल्याचेही अहिर म्हणाले. राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील रंगशारदात केलेल्या भाषणात मोदी-शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्याचेही अहिर यांनी स्वागत केले.

अहिर म्हणाले, की देश एकंदरीत धोक्यात आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली म्हणून नाही तर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेर ठेवण्याच्या दृष्टिने पाहतो. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. शरद पवार यांची स्तुती देशातील अनेक नेत्यांनी केले आहे. त्यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी अशी भूमिका मांडली आहे की सर्व विरोधी पक्षीयांनी एका व्यासपीठावर यावे. तांत्रिक दृष्टिकोनातून जरी आम्ही एकत्रित येऊ शकलो नसलो तरी स्वतः राज ठाकरे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे सर्वच आमचे स्टार प्रचारक आहेत, असे आम्ही मानतो, असेही अहिर म्हणाले.

Intro:राज ठाकरेंसह सर्वच नेते आमचे स्टार प्रचारक; राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिरने केले ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत

Slug : mh-mum-19mar-schinahir-ncp-byte

मुंबई, ता. 19 :
मोदी-शहा या जोडीमुळे देश धोक्यात सापडला आहे, त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी देशातील जनतेने एकत्र यावे,असे आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाचे आणि मांडलेल्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी स्वागत केले.
आज देशात जे जे पक्षनेते जे भाजपच्या आणि मोदी-शहा यांच्या विरोधात प्रचार करत आहेत, त्यांचेही आम्ही स्वागत करत असून त्यात राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी अनेक नेते हे आमचे स्टार प्रचारक असेल्याचेही अहिर म्हणाले.
राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील रंगशारदात केलेली भाषणात मोदी-शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्याचेही अहिर यांनी स्वागत केले.
अहिर म्हणाले की, देश एकंदरीत धोक्यात आहे आणि ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली म्हणून नाही तर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेर ठेवण्याच्या दृष्टिने पाहतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांची स्तुती देशातील अनेक नेत्यांनी केले आहे. त्यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी अशी भूमिका मांडली आहे की सर्व विरोधी पक्षीयांनी एका व्यासपीठावर यावे. तांत्रिक दृष्टिकोनातून जरी आम्ही एकत्रित येऊ शकलो नसलो तरी स्वतः राज ठाकरे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे सर्वच आमचे स्टार प्रचारक आहेत असे आम्ही मानतो असेही अहिर म्हणाले.

Body:राज ठाकरेंसह सर्वच नेते आमचे स्टार प्रचारक; राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिरने केले ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत

Conclusion:सचिन अहिर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.