ETV Bharat / state

मद्यपींना आता 12 'बाटल्या' बाळगण्याची परवानगी

यापूर्वी देशी आणि विदेशी मद्य बाळगवण्यावर मर्यादा अस्पष्ट होती. शहरापासून दूर राहणाऱ्या मद्यपींना वारंवार दुकान गाठण्याची गरज पडू नये, यासाठी एकाच वेळी 12 युनिट (१० हजारांचे मद्य ) बाळगता येईल, असा सरकारचा आदेश आहे.

author img

By

Published : Sep 25, 2019, 10:25 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मद्यप्रेमींसाठी 'पारदर्शी' निर्णय घेतला आहे. गृह विभागाच्या निर्णयानुसार मद्य पिणाऱ्यांना आता एका वेळी 10 हजार रुपयांच्या 12 बाटल्या बाळगता येणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी देशी आणि विदेशी मद्य बाळगवण्यावर मर्यादा अस्पष्ट होती. शहरापासून दूर राहणाऱ्या मद्यपींना वारंवार दुकान गाठण्याची गरज पडू नये, यासाठी एकाच वेळी 12 युनिट (१० हजारांचे मद्य ) बाळगता येईल, असा सरकारचा आदेश आहे.

हेही वाचा - भाजपची पवारांविरोधात राजकीय खेळी - आमदार गजभिये

दारुबंदी कायद्याने देशी मद्य, विदेशी मद्य, आयात मद्य, बियर, वाईन, ताडी, अल्कोहोल असा मद्य बाळगण्यासाठी परवाना दिला जातो. मुंबईतील मालवणी 2 वर्षांपूर्वी विषारी दारुमुळं 100 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कायद्यात सुधारणा करण्याचे ठरले होते.

दारूबंदी असलेल्या भागात दारूच्या अवैध विक्रीवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या प्रयत्नात, राज्य सरकारने ग्राहकांकडून दारू ताब्यात घेण्यास कायदेशीर 'विहित मर्यादा' निश्चित केली आहे. महाराष्ट्रात वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर हे 3 जिल्हे दारुबंदीत आहेत.

हेही वाचा - 'प्रजा'कडून काँग्रेसला उत्तम कामगिरीचे प्रमाणपत्र - विरोधी पक्ष नेते रवी राजा

महाराष्ट्र निषेध (दुरुस्ती) अध्यादेश २०१९ मध्ये दारुबंदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 'पूर्णपणे निषिद्ध भागा'ची व्याख्या देण्यात आली आहे. या जिल्ह्यात दारू विक्री, खरेदी, ताब्यात घेणे आणि वापरण्यास बंदी घातली आहे. या अध्यादेशाने पूर्णपणे निषिद्ध भागात केलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा प्रमाण वाढवले आहे.

गृह विभागाने दिलेल्या आदेशानुसार ग्राहकांना मिळू शकणार्‍या दारूच्या युनिटची निर्धारित मर्यादा घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ग्राहक एकावेळी इंडियन मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल) किंवा आयात केलेली मद्य, वाइन, ताडी, बिअर आणि द्रवपदार्थ असलेल्या 12 पेक्षा जास्त युनिट घेऊ शकत नाहीत. ही मर्यादा देशी दारू (सीएल) साठी फक्त 2 युनिट्स आहे. एका युनिटचे देशी दारू, आयएमएफएल, आयात केलेली मद्य, ताडी आणि अल्कोहोलसाठी 2 हजार 600 मिली तर वाइन आणि बिअरसाठी 1 हजार मिलीची मर्यादा आहे.

Intro:Body:mh_mum_1_excise_limit_pc_mumbai_7204684

मद्यपींना आता १२ बाटल्या बाळगण्याची परवानगी

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मद्यप्रेमींना 'पारदर्शी' निर्णय घेतला आहे.गृह विभागाच्या निर्णयानुसार मद्य
पिणाऱ्यांना आता एका वेळी १० हजार रुपयांच्या १२ बाटल्या बाळगता येणार असल्याचं विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी देशी आणि विदेशी मद्य बाळगवण्यावर मर्यादा अस्पष्ट होती. शहरापासून दूर राहणाऱ्या मद्यपींना वारंवार दुकान गाठण्याची गरज पडू नये एकाच वेळी 12 युनिट (१० हजारांचे मद्य )बाळगता येईल असा शासनाचा आदेश आहे.

दारुबंदी कायद्यानं देशी मद्य, विदेशी मद्य, आयात मद्य, बियर, वाईन, ताडी, अल्कोहोल, असे मद्य बाळगण्यासाठी परवाना दिला जातो.मुंबईतील मालवणी दोन वर्षापुर्वी विषारी दारुमुळं १०० जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर सुधारणा करण्याचे ठरले होते.

दारूबंदी असलेल्या भागात दारूच्या अवैध विक्रीवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या प्रयत्नात, राज्य सरकारने ग्राहकांकडून दारू ताब्यात घेण्यास कायदेशीर "विहित मर्यादा" निश्चित केली आहे. महाराष्ट्रात वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर हे तीन जिल्हे दारुबंदीत आहेत.
महाराष्ट्र निषेध (दुरुस्ती) अध्यादेश, २०१९ मध्ये दारुबंदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या “पूर्णपणे निषिद्ध भाग” ची व्याख्या देण्यात आली. या जिल्ह्यांत दारू विक्री, खरेदी, ताब्यात घेणे, वापरणे आणि वापरण्यास बंदी घातली आहे. या अध्यादेशाने या "पूर्णपणे निषिद्ध भागात" केलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविले आहे. गृह विभागाने दिलेल्या आदेशानुसार ग्राहकांना मिळू शकणार्‍या दारूच्या युनिटची निर्धारित मर्यादा घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ग्राहक एकावेळी इंडियन मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल) किंवा आयात केलेली मद्य, वाइन, ताडी, बिअर आणि द्रवपदार्थ असलेल्या 12 पेक्षा जास्त युनिट घेऊ शकत नाहीत. ही मर्यादा देशी दारू (सीएल) साठी फक्त दोन युनिट्स आहे. एका युनिटचे देशी दारू, आयएमएफएल, आयात केलेली मद्य, ताडी आणि अल्कोहोल असलेले द्रव आणि 2600 मिली तर वाइन आणि बिअरसाठी 1000 मिली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.