ETV Bharat / state

आज... आत्ता... दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

Exclusive : ईटीव्ही भारतशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'मोदी जातील तिथे द्वेष पसरवताहेत'. पैज लावून केंद्रात भाजपच्या २९० जागा येणार, चंद्रकांत पाटलांना ठाम विश्वास. मायेचा हात फिरविला...अन् तो शेवटचा ठरला, ३ वर्षीय चिमुरड्याला ट्रॅक्टरने चिरडले. विक्षिप्तपणाचा कळस; सोसायटीच्या भांडणाचा बदला घेण्यासाठी अश्लील संकेतस्थळावर अपलोड केले महिलेचे फोटो. टीम इंडियासाठी खुशखबर! केदार जाधव फिट.

महत्वाच्या घडामोडी
author img

By

Published : May 18, 2019, 1:59 PM IST

Exclusive : ईटीव्ही भारतशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'मोदी जातील तिथे द्वेष पसरवताहेत'

सोलन - लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्याआधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी हिमाचल प्रदेशच्या सोलन येथे सभा घेतली. रॅलीनंतर राहुल गांधींनी मंचावरून उतरून ईटीव्ही भारतला सर्व प्रश्नांची हजरजबाबी उत्तरे दिली. तसेच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसलाच विजय मिळेल, असा दावा त्यांनी केला. वाचा सविस्तर...

पैज लावून केंद्रात भाजपच्या २९० जागा येणार, चंद्रकांत पाटलांना ठाम विश्वास

जळगाव - लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार आहे. कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा कोणाशीही पैज लावायला हरकत नाही, केंद्रात भाजपच्या २९० तर राज्यात भाजप आणि शिवसेना युतीच्या ४४ जागा येतील, असा विश्वास राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर...

मायेचा हात फिरविला...अन् तो शेवटचा ठरला, ३ वर्षीय चिमुरड्याला ट्रॅक्टरने चिरडले

औरंगाबाद - शहरातील भावसिंगपुरा भागात ३ वर्षीय चिमुरड्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. चिमुरडा अंगणात खेळत असताना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी छावणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. चेतन अनिल मोरे वय-3 वर्ष असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. वाचा सविस्तर...

विक्षिप्तपणाचा कळस; सोसायटीच्या भांडणाचा बदला घेण्यासाठी अश्लील संकेतस्थळावर अपलोड केले महिलेचे फोटो

मुंबई - सोसायटीच्या बैठकीत झालेल्या वादातून महिलेचा फोटो अश्लील संकेतस्थळावर अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अल्पेश बल्लभदास पारेख, असे या आरोपीचे नाव आहे. त्याचे मालाड परिसरातील महिलेशी सोसायटीच्या बैठकीत भांडण झाले होते. वाचा सविस्तर...

टीम इंडियासाठी खुशखबर! केदार जाधव फिट

मुंबई - इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वकरंडकासाठी भारतीय संघ २२ मे रोजी सकाळी इंग्लंडला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघासाठी खुशखबर आली आहे. बेस्ट फिनिशर केदार जाधव याला फिट घोषित करण्यात आले आहे. वाचा सविस्तर...

Intro:Body:

afternoon bulletin etv bharat maharashtra rahul gandhi chandrakant patil accident cricket

afternoon bulletin, etv bharat, maharashtra, rahul gandhi, chandrakant patil, accident cricket

-----------------

आज... आत्ता... दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

Exclusive : ईटीव्ही भारतशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'मोदी जातील तिथे द्वेष पसरवताहेत'

सोलन - लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्याआधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी हिमाचल प्रदेशच्या सोलन येथे सभा घेतली. रॅलीनंतर राहुल गांधींनी मंचावरून उतरून ईटीव्ही भारतला सर्व प्रश्नांची हजरजबाबी उत्तरे दिली. तसेच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसलाच विजय मिळेल, असा दावा त्यांनी केला. वाचा सविस्तर...

पैज लावून केंद्रात भाजपच्या २९० जागा येणार, चंद्रकांत पाटलांना ठाम विश्वास

जळगाव - लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार आहे. कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा कोणाशीही पैज लावायला हरकत नाही, केंद्रात भाजपच्या २९० तर राज्यात भाजप आणि शिवसेना युतीच्या ४४ जागा येतील, असा विश्वास राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर...

मायेचा हात फिरविला...अन् तो शेवटचा ठरला, ३ वर्षीय चिमुरड्याला ट्रॅक्टरने चिरडले

औरंगाबाद - शहरातील भावसिंगपुरा भागात ३ वर्षीय चिमुरड्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. चिमुरडा अंगणात खेळत असताना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी छावणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. चेतन अनिल मोरे वय-3 वर्ष असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. वाचा सविस्तर...

विक्षिप्तपणाचा कळस; सोसायटीच्या भांडणाचा बदला घेण्यासाठी अश्लील संकेतस्थळावर अपलोड केले महिलेचे फोटो

मुंबई - सोसायटीच्या बैठकीत झालेल्या वादातून महिलेचा फोटो अश्लील संकेतस्थळावर अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अल्पेश बल्लभदास पारेख, असे या आरोपीचे नाव आहे. त्याचे मालाड परिसरातील महिलेशी सोसायटीच्या बैठकीत भांडण झाले होते. वाचा सविस्तर...

टीम इंडियासाठी खुशखबर! केदार जाधव फिट

मुंबई - इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वकरंडकासाठी भारतीय संघ २२ मे रोजी सकाळी इंग्लंडला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघासाठी खुशखबर आली आहे. बेस्ट फिनिशर केदार जाधव याला फिट घोषित करण्यात आले आहे. वाचा सविस्तर...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.