ETV Bharat / state

'विस्तारा'बाबत नाही तर फक्त मिठी-मिठी बोला.., आदित्य ठाकरेंची मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नाला बगल

उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्याल का? मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? अशा प्रश्नांना युवानेते आदित्य ठाकरे यांनी खुबीने बगल दिली आहे. यावेळी त्यांनी मिठी नदीच्या स्वच्छतेच्या मुद्यावर भर दिला.

author img

By

Published : Jun 15, 2019, 5:30 PM IST

'विस्तारा'बाबत नाही तर फक्त मिठी-मिठी बोला.., आदित्य ठाकरेंची मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नाला बगल

मुंबई - उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्याल का? मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? अशा प्रश्नांना युवानेते आदित्य ठाकरे यांनी खुबीने बगल दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलण्याऐवजी आपण फक्त मिठी-मिठी बोली बोलू, असे सांगत त्यांनी राजकीय प्रश्न उडवून लावले. यावेळी त्यांनी मिठी नदीच्या स्वच्छतेच्या मुद्यावर भर दिला.

'शुद्ध हवेसाठी पर्यावरणपुरक दळणवळण' या विषयावर कार्यशाळा मुंबईत सुरू आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांनी उपस्थिती लावली आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, दोन वर्षानंतर मिठी नदीचा त्रास यंदा जाणवणार नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला काही माहिती नाही. आपण विस्ताराबाबत नाही तर फक्त मिठी- मिठी बोली बोलू, असे ते म्हणाले आहेत.

राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या म्हणजेच रविवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणकोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

Intro:Body:MH_MUM_Environment_Summit_AdityaThakare_7204684

'विस्तारा'बाबत नाही... मिठी- मिठी बोला
- आदित्य ठाकरेंचा मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नाला बगल

मुंबई: मंत्रिमंडळात उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्याल का? मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ?अशा प्रश्नांना खुबीने बगल देत.. युवानेते आदित्य ठाकरेंनी विस्तारा बाबत नाही..आणि विस्तारा एअरलाईन बाबतही नाही.आपण फक्त मिठी- मिठी बोली बालू असे सांगत राजकीय प्रश्न उडवून लावले.
शुद्ध हवेसाठी पर्यावरणपुरक दळणवळण' या विषयावर कार्यशाळा मुंबईत सुरु आहे.. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील आणि मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित आहेत.
उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परीषदेत
आदित्य ठाकरे म्हणाले,दोन वर्षानंतर मिठी नदीचा त्रास यंदा जाणवणार नाही. मुंबईतील नद्यांमधून जलवाहतुकीचा प्रस्ताव
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला काही ठावुक नाही असं सांगत विस्तारा बाबत नाही..आणि विस्तारा एअरलाईन बाबतही नाही.आपण फक्त मिठी- मिठी बोली बालू असे सांगत वेळ मारुन नेली.
राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या म्हणजेच रविवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणकोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.