ETV Bharat / state

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आज भायखळ्यात सभा - भायखळा मतदार संघ

भायखळा मतदार संघ दरवेळी नवीन आमदार देणारा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. काँग्रेसचे मधू चव्हाण आणि एमआयएमचे वारीस पठाण हे या ठिकाणी आमदार होते. यावेळी हे दोन्ही आजी-माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी आव्हान उभे केले आहे.

आदित्य ठाकरे
author img

By

Published : Oct 16, 2019, 12:19 PM IST

Updated : Oct 16, 2019, 1:18 PM IST

मुंबई - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे बुधवारी शिवसेना उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी भायखळा येथे येणार आहेत. या मतदार संघात यामिनी जाधव यांना निवडून आणण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

भायखळा मतदार संघ दरवेळी नवीन आमदार देणारा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. येथून काँग्रेसचे मधू चव्हाण आणि एमआयएमचे वारीस पठाण हे या ठिकाणी आमदार होते. यावेळी हे दोन्ही आजी-माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी आव्हान उभे केले आहे.

हेही वाचा - विधानसभा २०१९ : आज अकोला, परतूर, पनवेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा

यामिनी जाधव यांनी प्रचारफेऱ्या आणि घराघरात जावून मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला आहे. यामिनी यांचे पती यशवंत जाधव हे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असल्याने त्यांना त्याचा फायदा होत आहे.
आदित्य ठाकरे यामिनी जाधव यांच्यासाठी भायखळ्यात जाहीर सभा घेणार असल्याने यामिनी जाधव यांना त्याचा निवडणुकीत फायदा होणार आहे.

Intro:मुंबई - राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी भायखळा येथे येणार आहेत. या मतदार संघात यामिनी जाधव यांना निवडून आणण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असताना आदित्य यांच्या सभेमुळे यामिनी जाधव यांना फायदा होणार आहे.Body:भायखळा हा मतदार संघ दरवेळी नवीन आमदार देणारा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या मतदार संघातून काँग्रेसचे मधू चव्हाण अमादार राहिले आहेत. एमआयएमचे वारीस पठाण हे या ठिकाणी आमदार आहेत. यावेळी हे दोन्ही आजी माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी आव्हान उभे केले आहे.

यामिनी जाधव यांनी प्रचारफेऱ्या आणि घराघरात जाऊन प्रचारावर मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला आहे. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असल्याने त्यांना त्याचा फायदा होत आहे. भायखळा मतदार संघात सध्या यामिनी जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

यावेळी आमदार वारीस पठाण व यामिनी जाधव यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे यामिनी जाधव यांच्यासाठी भायखळ्यात जाहीर सभा घेणार असल्याने यामिनी जाधव यांना त्याचा निवडणुकीत फायदा होणार आहे.

बातमीसाठी आदित्य ठाकरे यांचा फोटो वापरावाConclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.