मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही भाजप आणि शिवसेना पक्षाच्या युतीची घोषणा अद्याप झाली नाही. असे असले तरी दोन्ही पक्षांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे. शनिवारी मुंबईतील चांदीवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी चांदीवलीत सत्तापालट होणार असून या मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्र भगवा करायचायं; चांदीवलीत सत्ता पालट होणारच - आदित्य ठाकरे
महाराष्ट्र भगवा होणार असून चांदीवलीतही सत्ता पालट होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. युती उद्धव ठाकरे आणि सीएम सांगतील तेव्हा घोषित होईल.
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही भाजप आणि शिवसेना पक्षाच्या युतीची घोषणा अद्याप झाली नाही. असे असले तरी दोन्ही पक्षांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे. शनिवारी मुंबईतील चांदीवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी चांदीवलीत सत्तापालट होणार असून या मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना पक्षाची युतीची घोषणा अद्याप झाली नसली तरी दोन्ही पक्ष मात्र प्रचाराला लागले आहेत.आज मुंबईतील चांदीवली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत चांदीवलीत सत्तापालट करत चांदीवलीचा कायापालट होणार आहे असे म्हणालेBody:चांदीवलीत सत्ता पालट होणारच आदित्य ठाकरे
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना पक्षाची युतीची घोषणा अद्याप झाली नसली तरी दोन्ही पक्ष मात्र प्रचाराला लागले आहेत.आज मुंबईतील चांदीवली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत चांदीवलीत सत्तापालट करत चांदीवलीचा कायापालट होणार आहे असे म्हणाले .
विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी जनतेला शिवसेनेलाच निवडून देण्याच आवाहन केलं.यावेळी प्रसारमध्यंसोबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेत दुसऱ्या पक्षातून येणाऱ्याबद्दल विचारले असता ज्यांना सेनेचे विचार पटतात ते शिवसेनेत येत आहेत महाराष्ट्र भगवा होणार आहे.चांदीवलीत सत्ता पालट होणार असे ते म्हणाले. युती उद्धव ठाकरे आणि सीएम सांगतील तेव्हा घोषित होईल.तसेच अजित पवार यांच्या वर प्रश्न केला असता त्यांनी इतर पक्षांवर बोलणार नाही असे सांगितले. वरळी मधून निवडणूक लढणार का?हा प्रश्न विचारला असता पक्ष सांगेल ते करणार अस आदित्य यांनी या वेळी सांगितले.
Byte:- आदित्य ठाकरेConclusion: