ETV Bharat / state

न्यायालयातून फरार झालेला आरोपी 12 वर्षांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यात - फरार

बारा वर्षापूर्वी न्यायालयाच्या आवारातून पळ काढलेल्या आरोपीस मुंंबईच्या शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीसह पोलीस पथक
आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Jan 2, 2020, 8:25 AM IST

मुंबई - माझगाव न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन धूम ठोकलेल्या अट्टल आरोपीला पकडण्यात मुंबई पोलिसांना तब्बल 12 वर्षांनी यश आले आहे. युसूफ मुसा रसूल ऊर्फ तोफ ऊर्फ समीर (वय 36 वर्षे), असे या आरोपीचे नाव आहे. 2006 मध्ये शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीच्या खून प्रकरणात या आरोपीला 2008 मध्ये अटक झाली होती.

न्यायालयातून फरार झालेल्या आरोपी 12 वर्षांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

2006 साली या आरोपीने शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी शोध चालू होता. 2008 ला काळाचौकीतील एका गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात घेऊन जात असताना त्याने पोलिसांना जबर मारहाण केली होती. या बाबतचा गुन्हा काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस मारहाणीच्या गुन्ह्यात त्याला पोलीस माझगाव न्यायालयात गेले होते. त्यावेळी त्याने लघुशंकेचे कारण देऊन तो न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला होता.

हेही वाचा - देवनार, मालाड, महालक्ष्मी येथे पालिका प्राण्यांसाठी दहनभट्ट्या उभारणार

या प्रकरणात अनेक पोलिसांवर कडक कारवाई देखील झाली होती. या अट्टल गुन्हेगारावर अंधेरी, डीएन नगर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या आरोपीने नुकताच शिवाजीनगर गोवंडी परिसरात मध्ये पुन्हा येऊन एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला होता. या गुन्ह्याच्या तपासात अखेर शिवाजी नगर पोलिसांनी त्याला मुंब्रा येथून अटक केली.

हेही वाचा - पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून लुबाडणाऱ्या भोंदूबाबाला अटक

Intro:न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून फरार झालेल्या आरोपीच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

माझगाव न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन धूम ठोकलेल्या अट्टल आरोपीला पकडण्यात मुंबई पोलिसांना तब्बल 12 वर्षांनी यश आले आहे. युसूफ मुसा रसूल ऊर्फ तोफ ऊर्फ समीर वय 36 असे या आरोपीचे नाव आहे. Body:न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून फरार झालेल्या आरोपीच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

माझगाव न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन धूम ठोकलेल्या अट्टल आरोपीला पकडण्यात मुंबई पोलिसांना तब्बल 12 वर्षांनी यश आले आहे. युसूफ मुसा रसूल ऊर्फ तोफ ऊर्फ समीर वय 36 असे या आरोपीचे नाव आहे.

2006 साली या आरोपीने शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी शोध चालू होता .2008 ला काळाचौकीतील एका गुन्ह्यात पोलिसानी त्याला अटक केल्यानंतर न्यालयात घेऊन जात असताना त्याने पोलिसांना जबर मारहाण केली होती. या बाबतचा गुन्हा काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस मारहाणीच्या गुन्ह्यात त्याला माझगाव कोर्टात पोलिसांनी घेऊन जात असताना त्यानें लघुशंकेचे कारण देऊन तो न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला होता. या प्रकरणात अनेक पोलिसांवर कडक कारवाई देखील झाली होती. या अट्टल गुन्हेगारावर अंधेरी, डीएन नगर अश्या अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या आरोपीने नुकताच शिवाजीनगर गोवंडी परिसरात मध्ये पुन्हा येऊन एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला होता. ह्या गुन्ह्याच्या तपासात अखेर पोलिसांना तो मुंब्रा येथे सापडला असून तो वेगवेगळ्या नावाने त्या परिसरात राहत होता शिवाजी नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
byte : सुदर्शन पैठणकर ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी नगर पोलीस ठाणे )        Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.