ETV Bharat / state

'अ‌ॅक्शन'वर रिअ‌ॅक्शन होतातंच; आक्षेपार्ह टिकटॅाक प्रकरणी अबू आझमींची प्रतिक्रिया

author img

By

Published : Jul 10, 2019, 1:58 PM IST

टिकटॉकवर मॉब लिचींगमध्ये मृत पावलेल्या तबरेजबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याने मुंबई पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी झारखंडमध्ये झालेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत व्हिडिओ अपलोड केला होता.

ऍकॅशन वर रीऍकॅशन हे होतातच;आक्षेपार्ह टिकटॅाक प्रकरणी अबू आझमीची प्रतिक्रीया

मुंबई- तरुणाईत सध्या टिकटॅाकची क्रेझ आहे. मात्र आक्षेपार्ह टिकटॅाक व्हिडिओ बनवणाऱ्या मुलांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुलांना अटक करण्यापूर्वी तबरेजचा व्हिडिओ पोलिसांनी पाहावा. त्यामुळेच हा व्हिडिओ त्या मुलांनी बनवला असेल हे लक्षात घ्यावे आणि ज्याला कोणाला आपल्या धर्माबद्दल बोलायचे असेल त्यांनी घरी बोलावे, सार्वजनिक जागेत बोलू नये, असे मत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी व्यक्त केले आहे.

टिकटॅाक प्रकरणी अबू आझमीची प्रतिक्रीया

'अ‌ॅक्शन'वर रिअ‌ॅक्शन नेहमी होत राहतात. त्या सहन कराव्यात. मात्र अ‌ॅक्शन म्हणजे तबरेज सारख्या वाईट घटना घडत असतील आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर लोकं त्यावर रिअॅक्शन देतातच म्हणून सरकारने तरबेज सारख्या घटना होऊ नये याकडे लक्ष द्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण-

टिकटॉकवर मॉब लिचींगमध्ये मृत पावलेल्या तबरेजबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याने मुंबई पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी झारखंडमध्ये झालेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत व्हिडिओ अपलोड केला होता. त्यावर शिवसेनेचे पदाधिकारी रमेश सोळंकी यांनी व्हिडिओ आक्षेपार्ह आहे, अशी तक्रारी केली होती. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांना अटक केली. यात फैजल शेख, हसनैन खान, अदनान शेख, फैज बलोच, साधन फारुकी या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:टिकटॉक आक्षेपार्ह विडिओ प्रकरणी मुलांवर, अबू आझमी म्हटले ऍकॅशन वर रीऍकॅशन हे होतच असतात

एकॅशन वर रीएकॅशन नेहमी होत राहतात त्या सहन कराव्यात.जर अकॅशन म्हणजेच तरबेज सारख्या वाईट घटना घडतायेत आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल .काहीच अकॅशन घेत नसेल या घटनेवर तर लोकं ही रीअकॅशन देतातच म्हणून सरकारने तरबेज सारख्या घटना होऊ नये याकडे लक्ष द्यावे व घडल्या तर लवकर न्याय द्यावा . आणि मुंबई पोलिसांनी आक्षेपार्ह टिक टॉक प्रकरणी मुलांना अटक करण्यापूर्वी तरबेजचा विडिओ पहावा, त्याला कशा प्रकारे मारहाण केली होती , त्यामुळे हा विडिओ त्यांनी बनवला असेल हे लक्षात घ्यावे. अन ज्याला जे बोलायचं आहे आपल्या धर्माबद्दल ते त्यांनी आपल्या घरी बोलावं सार्वजनिक जागेत नाही .आणि जे करतायेत असं त्यांच्यावर लगेच कारवाई झाली. तरच हे जे आता घडतंय ते बंद होईल असे अबू आझमी यांनी टिक टॉकवर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्या प्रकरणी अटक झालेल्या मुलांबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले.

काय आहे ते प्रकरण

टिक टॉक अॅपवर मॉब लिचींगमध्ये मृत पावलेल्या तबरेजबद्दल आक्षेपार् व्हिडीओ पोस्ट केल्याने मुंबई पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी झारखंडमध्ये झालेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत व्हिडिओ अपलोड केला. त्यावर शिवसेनेचे पदाधिकारी रमेश सोळंकी यांनी व्हिडिओ आक्षेपार्ह आहे अशी तक्रारी केल्यानंतर , पोलिसांनी विडिओ आक्षेपार्ह आहे असं म्हणत विडिओ अपलोड करणाऱ्यांमध्ये फैजल शेख, हसनैन खान, अदनान शेख, फैज बलोच, साधन फारुकी या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

''जर तबरेजच्या मुलाने उद्या बदला घेतला तर प्रत्येक मुसलमान आतंकवादी असतो असे म्हणून नका.'' व्हिडीओलाही कमी वेळात प्रसिद्धी मिळाली आणि तो व्हायरल झाला. व्हिडीओ "टीम 07" या नावाखाली बनवून अपलोड केला होता. आयटी टीमने त्यांचं टिक टॉक आयडी तूर्तास बंद केलं आहे .

ह्या प्रकरणाला अधिक वळण लागू नये त्यामुळे ,ज्याला आपल्या धर्माबद्दल जे म्हणायचं आहे. ते घरी म्हणावं सार्वजनिक क्षेत्रात नको आणि जर असं कोण करत असेल तर कारवाई करावी तरच जे हे मुलांनी टिक टॉक बनवून रीऍकॅशन दिली आहे तशा रीऍकॅशन बंद होतील असे समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी सांगितले.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.