ETV Bharat / state

दिल्लीत 'आप'चा मॅजिक नंबर पार, तर मुंबईत कार्यकर्त्यांचा जल्लोष - DELHI ELECTION

दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाला बहुमत मिळत आहे. अशात आपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मिठाई वाटत जल्लोष साजरा करण्यात सुरुवात केली आहे. मुंबईमध्येही आपच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला.

'आप' कार्यकर्त्यांचा मुंबईत जल्लोष
'आप' कार्यकर्त्यांचा मुंबईत जल्लोष
author img

By

Published : Feb 11, 2020, 2:48 PM IST

मुंबई - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेत बहुमत मिळवले आहे. या आनंदात आज आप समर्थकांनी मुंबईत आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करत फुगड्याही घातल्या. तसेच महाराष्ट्रातही लवकरच ही जादू दिसेल, अशी आशा व्यक्त केली. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.

Intro:मुंबई

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेत बहुमत मिळवलआहे. या आनंदात आज आप समर्थकांनी मुंबईत आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू केला आणि फुगड्याही घातल्या. तसेच महाराष्ट्र ही जादू दिसेल अशी आशा व्यक्त करत आपच्या या समर्थकांच्या जल्लोष केला. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनीBody:|Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.