ETV Bharat / state

आम आदमी पार्टी म्हणजे भाजपची ‘बी’ टीम; निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंतांचा आरोप - महाराष्ट्र सदन घोटाळा मुंबई

सर्वात गाजलेल्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आणि त्या ठिकाणी करण्यात आलेल्या बांधकामाच्या मोबदल्यात कंत्राटदार चमणकर यास अंधेरी येथील भूखंड बहाल केल्याप्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तुरूंगात गेले होते. चमणकर यांना दिलेला भूखंड युती सरकारने परत घेतला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमणकर यांची भागीदार कंपनी शिवा इन्फ्राला तो भूखंड परत दिला आहे. याविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याला आपमधून बाहेर पडलेल्या अंजली दमानिया यांनी विरोध केला आहे. दमानिया यांना आपचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक, राज्यातील इतर नेते पाठिंबा देत राहिले. यामुळे आप ही भाजपाची बी टीम बनली आहे, असा आरोप निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला.

मुंबई येथे बोलताना निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंत
author img

By

Published : Sep 8, 2019, 11:49 PM IST

मुंबई - आम आदमी पक्षाने पाच वर्षांपूर्वी देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात रान पेटवून त्यासाठीची अनेक प्रकरणे समोर आणली आणि दिल्लीत सत्ता मिळवली. आता त्यांनी आपला भ्रष्टाचाराचा मुद्दाच बाजूला ठेवला आहे. देशात भाजपकडून हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असताना आपकडून त्यावर उठाव करण्याऐवजी पांघरून घातले जात असल्याचा आरोप आपचे माजी राज्य अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर आम आदमी पार्टी ही भाजपची एक बी टीम असल्याचाही खळबळजनक आरोप त्यांनी रविवारी केला.

आम आदमी पार्टी म्हणजे भाजपची ‘बी’ टीम - ब्रिगेडिअर सुधीर सावंत

हेही वाचा - माजी कायदेमंत्री, ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

सावंत म्हणाले, सर्वात गाजलेल्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आणि त्या ठिकाणी करण्यात आलेल्या बांधकामाच्या मोबदल्यात कंत्राटदार चमणकर यास अंधेरी येथील भूखंड बहाल केल्याप्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तुरूंगात गेले होते. चमणकर यांना दिलेला भूखंड युती सरकारने परत घेतला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमणकर यांची भागीदार कंपनी शिवा इन्फ्राला तो भूखंड परत दिला आहे. याविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याला आपमधून बाहेर पडलेल्या अंजली दमानिया यांनी विरोध केला आहे. दमानिया यांना आपचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक, राज्यातील इतर नेते पाठिंबा देत राहिले. यामुळे आप ही भाजपची बी टीम बनली आहे आणि त्यांच्यासाठी भाजपचा कोणताही भ्रष्टाचाराचा मुद्दा आता राहीला नसल्याचा आरोपही सावंत यांनी केला.

हेही वाचा - कौतुकास्पद! प्रवाशाचे लाखोंचे दागिने रिक्षाचालक भरतने केले परत

मागील काही दिवसांपूर्वीच आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानी आपण हा सर्व प्रकार घातला. तेव्हा केजरीवाल यांनी आता भ्रष्टाचार हा मुद्दा राहिलेला नसल्याचे आपल्याला सांगितले. इतकेच नव्हे तर आपल्याला त्यांनी राज्यात राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला असल्याचा दावाही सावंत यांनी केला आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात आपली कायम भूमिका राहिली असल्याने आपण राष्ट्रीय स्तरावरील पक्षांना सोडून दिले होते. आपही सुरुवातीला भ्रष्टाचाराच्या विषयावर गंभीर असल्याचे वाटले. मात्र, मागील काही वर्षांतील आपची वाटचाल ही भ्रष्टाचारी पक्षांपेक्षा वेगळी नाही हे आपल्या लक्षात आले आहे. शिवाय भ्रष्टाचाराच्या मुद्यापासून या पक्षाने घेतलेली फारकत यामुळे आपण आपच्या पक्ष सदस्यत्वाचाही त्याग करत असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - झोमॅटोकडून 541 कर्मचाऱ्यांना नारळ, कारण...

मागील वर्षी म्हणजेच जानेवारी 2018 मध्ये ब्रिगेडिअर सावंत यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचा मोठा गाजावाजा झाला होता. सावंत यांनी आपचा राज्यात बहुजनवादी चेहरा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अनेकांना आवडला नसल्याने त्यांच्याविरोधात एक मोठा गट सक्रीय झाला होता. यामुळे त्यांनी नाराज होऊन मागील काही दिवसांपूर्वीच आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रंगा राचुरे यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा देण्यात आली आहे. तर सावंत यांच्यामुळे राज्यात आपमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली असल्याने अनेक जण वंचित आणि इतर पर्याय शोधण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

Intro:ब्रिगेडिअर सुधीर सावंत म्हणाले, आम आदमी पार्टी म्हणजे भाजपाची ‘बी’ टीम

mh-mum-01-aap-sudhirsawant-byte-7201153

मुंबई,ता. ८ : पाच वर्षांपूर्वी देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात रान पेटवून त्यासाठीची अनेक प्रकरणे समोर आणत दिल्लीत सत्ता मिळवलेल्या आम आदमी पार्टीने आपला भ्रष्टाचाराचा मुद्दाच बाजूला ठेवला आहे. देशात भाजपाकडून हजारो कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असताना आपकडून त्यावर उठाव करण्याऐवजी त्यावर पांघरून घातले जात असल्याचा आरोप आपचे माजी राज्य अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर आम आदमी पार्टी ही भाजपाची एक बी टीम असल्याचाही खळबळजनक आरोप रविवारी केला आहे.
सावंत म्हणाले की, सर्वात गाजलेल्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळयात आणि त्या ठिकाणी करण्यात आलेल्या बांधकामाच्या मोबदल्यात कंत्राटदार चमणकर यास अंधेरी येथील भूखंड बहाल केल्याप्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तुरूंगात गेले होते. चमणकर यांना दिलेला भूखंड युती सरकारने परत घेतला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमणकर यांची भागीदार कंपनी शिवा इन्फ्राला तो भूखंड परत दिला आहे. याविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याला आपमधून बाहेर पडलेल्या अंजली दमानिया यांनी विरोध केला आहे. दमानिया यांना आपचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक, राज्यातील इतर नेते पाठिंबा देत राहिले, यामुळे आप ही भाजपाची बी टीम बनली असून त्यांच्यासाठी भाजपाचा कोणताही भ्रष्टाचाराचा मुद्दा आता राहीला नसल्याचा आरोपही सावंत यांनी केला.
आपण मागील काही दिवसांपूर्वीच आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानी आपण हा सर्व प्रकार घातला. तेव्हा केजरीवाल यांनी आता भ्रष्टाचार हा मुद्दा राहिलेला नसल्याचे आपल्याला सांगितले. इतकेच नव्हे तर आपल्याला त्यांनी राज्यात राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला असल्याचा दावाही सावंत यांनी केला आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधात आपली कायम भूमिका राहीली असल्याने आपण राष्ट्रीय स्तरावरील पक्षांना सोडून दिले होते. आपही सुरूवातीला भ्रष्टाचाराच्या विषयावर गंभीर असल्याचे वाटले परंतु मागील काही वर्षांतील आपची वाटचाल ही भ्रष्टाचारी पक्षांपेक्षा वेगळी नाही हे आपल्या लक्षात आले आहे. शिवाय भ्रष्टाचाराच्या मुद्यापासून या पक्षाने घेतलेली फारकत यामुळे आपण आपच्या पक्ष सदस्यत्वाचाही त्याग करत असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी म्हणजेच जानेवारी २०१८ मध्ये ब्रिगेडिअर सावंत यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचा मोठा गाजावाजा झाला होता. सावंत यांनी आपचा राज्यात बहुजनवादी चेहरा करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अनेकांना आवडला नसल्याने त्यांच्याविरोधात एक मोठा गट सक्रीय झाला होता, यामुळे त्यांनी नाराज होऊन मागील काही दिवसांपूर्वीच आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रंगा राचुरे यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा देण्यात आली आहे. तर सावंत यांच्यामुळे राज्य आपमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली असल्याने अनेक जण वंचित आणि इतर पर्याय शोधण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.Body:ब्रिगेडिअर सुधीर सावंत म्हणाले, आम आदमी पार्टी म्हणजे भाजपाची ‘बी’ टीम Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.