- 2:24 PM : सातारा - कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी काँग्रेस ने दुसऱ्या यादीत केली जाहिर... आता ते कराड दक्षिणमधुन लढणार हे निश्चित
- 2:15 PM : भंडारा - पालकमंत्री परिणय फुके यांनी आमदार चरण वाघमारे यांची तुरुंगात घेतली भेट... आज जामीनसाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले
- 2:15 PM : रत्नागिरी - राजापूरमध्ये राजन साळवी यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा मतदारसंघात आले साळवी...शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी साळवींच्या उमेदवारीला केला होता विरोध...राजन साळवींना उमेदवारी देऊ नये अशी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली होती मागणी, आजच्या मोठ्या शक्तिप्रदर्शनामुळे अंतर्गत विरोधकांना चपराक
- 2:13 PM : सोलापूर - भाजपकडून पंढरपूरची जागा ही सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीला सोडण्यात आली असल्याची खात्रीलायक माहिती... पंढरपूरची जागा ही रयत क्रांतीला सुटली... या जागेवर परिचारक लढण्याची शक्यता
- 2:11 PM : सातारा - सातारा लोकसभा पोटनिवडणूक उदयनराजे भोसले उद्या भरणार फॉर्म
- 2:10 PM : सोलापूर - पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर... आज संध्याकाळी देणार आमदारकीचा राजीनामा... पंढरपूर विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढण्याची शक्यता
- 1:58 PM : अमरावती - काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप यांनी दाखल केला नामांकन अर्ज... रॅलीला मोठी गर्दी
- 1:53 PM : पुणे - चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड उमेदवारीच्या चर्चेने पुण्यातील ब्राम्हण महसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला रोष... कोथरूडमध्ये ब्राह्मणच उमेदवार असावा... चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ब्राम्हण महासंघ करेल काम
- 1:33 PM : पुणे - गोपिचंद पडळकर बारामती विधानसभा लढवणार - मुख्यमंत्री
- 1:25 PM : मुंबई - मुंबई कॉंग्रेस तर्फे सायन पीएमसी बँकेत कार्यकर्ते व खातेधारकांकडून भीक मांगो आंदोलन
- 1:19 PM : सांगली - खानापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज केला दाखल
- 12:30 PM : मुंबई - नाशिकचे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा दिल्यावर केला मनसेत प्रवेश
- 12:24 PM : मुंबई - सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याने गार्डनमध्ये केली आत्महत्या...धनाजी सखाराम राऊत असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते मुंबईतील अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते...आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
- 12:12 PM : हिंगोली - कळमनुरी मतदार संघासाठी शिवसेकडून संतोष बांगर तर काँग्रेसकडून संतोष टारफे यांना उमेदवारी जाहीर...वंचितचे अजूनही तळ्यात मळ्यात सुरू... अजून तरी कोणत्याही उमेदवारांची नावे तिन्ही मतदार संघात समोर आलेली नाहीत
- 11.40 AM : नांदेड - जिल्ह्यातील भोकर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. लोकसभेत पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण उतरले विधानसभेच्या रिंगणात...कॉंग्रेसने पहिल्या यादीची घोषणा केली. ज्यात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कॉंग्रेसकडून भोकर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर... आज (सोमवार) अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसकडून भोकर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला
- 11:38 AM : बीड - पंकजा मुंडे यांनी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी नमिता मुंदडा यांना देण्याचा शब्द... थोड्याच वेळात अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा भाजपमध्ये प्रवेश करणार... साधारणतः अर्ध्या तासात परळी येथील वैद्यनाथ कारखाना परिसरात कुटुंबियांचा पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होईल
- 09.00 AM : रायगड - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारने घेतला पेट... पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खालापूर टोल नाक्याच्या पुढील घटना...तत्काळ आपत्कालीन मदत मिळाल्याने जीवितहानी टळली
- 8:05 AM : मुंबई - ज्येष्ठ अभिनेते विजु खोटे यांचे निधन
- 7:20 AM : वर्धा - तळमजल्यावरील आग नियंत्रणात, उर्वरित आग विझवण्याचे प्रयत्न सुरू...आग विझविण्यासाठी केवळ एकच अग्निशामक बंब... पुलगाव, वर्धेचे अग्निशमन बंब लवकरच पोहोचणार
- 7:09 AM : वर्धा - हिंगणघाट येथील मिनल मॉल या किराणा दुकानाला लागलेली आग अद्यापही आटोक्यात नाही... आग विझविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू असून केवळ एकच अग्निशामक बंब उपलब्ध... अद्यापही दुकानाच्या तिसऱ्या माळ्यावर शांताबाई मुथा (८०) या अडकल्या आहेत... घरातील एकूण 9 सदस्यांपैकी आठ सदस्य बचावले मात्र एक अद्यापही घरात
आज आत्ता... मनसे विधानसभा निवडणूक लढवणार; धर्मा पाटलांच्या मुलाने केला प्रवेश - आज आत्ता ३०-०९-२०१९
झर झर नजर दिवसभरतील महत्वाच्या घडामोडींवर

[9/30, 7:09 AM] Parag Dhobale - Vardha: अपडेट फ्लॅश वर्धा
- हिंगणघाट येथील मिनल मॉल या किराणा दुकानाला लागलेली आग अद्यापही आटोक्यात नाही
- आग विजविण्यासाठी केवळ एकच अग्निशामक बंब
- अद्यापही दुकानाच्या तिस-या माळ्यावर अंशी वर्षीय महिला अडकून
-शांताबाई मुथा अस महिलेचं नाव घरातील एकूण 9 सदस्यांपैकी आठ सदस्य बचावले मात्र एक अद्यापही घरात
- आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न , आग पसरू नये म्हणून प्रयत्न सुरु
[9/30, 7:20 AM] Parag Dhobale - Vardha: वर्धा आग अपडेट
- तळमजल्यावरील आग नियंत्रणात, उर्वरित आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
- आग विजविण्यासाठी केवळ एकच अग्निशामक बंब, पुलगाव, वर्धेचे अग्निशमन बंब लवकरच पोहोचणार
Conclusion: