- 2:09 PM : पुणे - मराठा क्रांती ठोक मोर्चा पत्रकार परिषद... सरकार उदयनराजेची फसवणूक करीत आहे... महाराष्ट्रातील मराठा समाज सरकारवर नाराज आहे म्हणून उदयनराजेंचा पक्षप्रवेश करवून घेतला... उदयनराजेंना पाडण्याचे षड्यंत्र सरकारकडून रचले जात आहे... असे झाले तर सरकारचा दहावा घालू... नाशिकच्या सभेत उदयनराजेंना अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती... उदयनराजे मराठा समाजाचे राजे आहेत... त्यांना अशी वागणूक दिलेली मराठा समाज सहन करणार नाही... उदयनराजेंना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या मंत्र्यांची आहे... जर महाराजांचा पराभव झाला तर राज्यात हाहाकार माजेल...मराठा आरक्षणाला विरोध करण्याऱ्या नेत्या विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रचार करणार...आरक्षणाला विरोध करणाऱ्या पंकजा मुंडे, छगन भुजबळ, महादेव जानकर यांना मराठा समाज जागा दाखवेल..
- 1:49 PM : मुंबई - खारमध्ये इमारतीच्या जिन्यांचा भाग कोसळला
- 1:49 PM : मुंबई - इमारती मधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले
- 1:50 PM : मुंबई - घटनास्थळी पोलीस व अग्निशमन पथक दाखल , कुणीही जखमी नाही
- 12.44 PM : ठाणे - डोंबिवलीत पीएमसी बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने हजारो ग्राहकांची बँकेवर धडक
- 12:32 PM : ठाणे - कल्याणात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच... एकाच रात्री 4 महागड्या कार अज्ञातांनी फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण... कल्याणच्या जोशीबाग परिसरात मध्यरात्री घडली घटना... महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... तपास सुरू
- 12:12 PM : रायगड - पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे सहा महिने निर्बंध... खोपोली शाखेत ग्राहकांची गर्दी... बँक बंद झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना
- 10:04 AM : सातारा - साताऱ्याची पोटनिवडणूक 21 ऑक्टोबरलाच होणार, उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाली होती जागा
- 9:20 AM : नाशिक - शहरात ATM फोड़न्याचा प्रयत्न... पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकार आलेया उघडकीस... नाशिकच्या सातपुर परिसरातील घटना... ICICI बँकेचे एटीएम मशीन लांबविण्याची होती योजना... आज (मंगळवारी) पहाटे 5 वाजेची घटना
- 9:05 AM : नांदेड - फेरफारसाठी तीन हजाराची लाच, मंडळ अधिकारी 'लाचलुचपत' च्या जाळ्यात... जिल्ह्यातील उस्माननगर येथील मंडळ अधिकारी भगवान लक्ष्मण वाघमारे अधिकाऱयाचे नाव... व अन्य एक खासगी इसम आनंद नारायण काळम याच्यावरही गुन्हा दाखल
- 8:34 AM : सातारा - दुष्काळी भागात जोरदार पाऊस... खटाव-नेर धरण भरले... दहिवडी (माण) फलटण संपर्क तुटला... मोगराळे घाट दरड कोसळली... माण नदीला पूर... आंधळी धारण क्षेत्रात पाणी
- 7:59 AM : नाशिक - सातपूर येथील एटीएम मशीन फोडणाऱ्या टोळीतील दोघांना अटक... पंचवटी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत दोघांना घेतलं ताब्यात... तीन संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळाले...ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांकडे सोन्याच्या दागिन्यांसह धारधार शस्त्र...पहाटे चार वाजेचा थरार...घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा...शहरात होत असलेल्या एटीएम मशीन फोडल्याच्या घटनांची होऊ शकते उकल...
आज आत्ता... - मुंबईत खारमध्ये इमारतीच्या जिन्यांचा भाग कोसळला - Aaj Aatta LIVE : 24 September 2019
आज आत्ता... मुंबईत खारमध्ये इमारतीच्या जिन्यांचा भाग कोसळला
Aaj Aatta LIVE : 24 September 2019

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 2:27 PM IST