ETV Bharat / state

आज..आत्ता.. महालक्ष्मी एक्सप्रेस: 600 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश, मदतकार्य सुरूच

झरझर नजर.. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर..

आज... आत्ता...
author img

By

Published : Jul 27, 2019, 7:53 AM IST

Updated : Jul 27, 2019, 3:22 PM IST

2.50 PM - LIVE: मुंबईत आत्तापर्यंत 13.03 मिलिमीटर पावसाची नोंद, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

2.15 PM - VIDEO : भुशी धरणावर अडकलेल्या तरुणांना लोणावळा शहर पोलिसांनी जीवाची बाजी लावून वाचवले

2.00 PM - कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू, सुरक्षेच्या दृष्टीने थांबवल्या होत्या गाड्या

1.40 PM - पुण्यातील झेड ब्रिजचा संरक्षण कठडा कोसळला;

1.30 PM - जीओ बनली देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी; व्होडाफोन-आयडियाला विलिनीकरणानंतरही 'धोबीपछाड'

1.05 PM - महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकेलल्या 600 प्रवाशांची सुटका, मदतकार्य सुरूच

12.50 PM - LIVE: मुंबईत पुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा, शाळांना सुट्टी देण्याचे मुख्याध्यापकांना अधिकार

12.30 PM - भाजप सरकारच्या पापाचा घडा भरलाय, काँग्रेसचा निशाणा

12. PM - मुंबई आणि परिसरात पुन्हा पावसाला सुरुवात

11.50 AM - महालक्ष्मी एक्सप्रेस: प्यायला पाणी, खाईला अन्न नाही, रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

11.40 AM - LIVE: महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये 13 तासांपासून अडकले प्रवासी; बचावकार्यासाठी ८ बोटींसह एनडीआरएफ पथक दाखल

11.00 AM - नवी मुंबईत तब्बल १३२० कोटी रुपये किमतीचं हेरॉइन जप्त

10.30 - AM - लातुरवर यंदाही दुष्काळाचे सावट; उगवलेल्या पिकांनीही टाकल्या माना

10.00 AM - मुसळधार पावसाने रायगडात पूरस्थिती; सावित्री-उल्हास नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

9.30 AM - विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

9.20 AM - LIVE - मुंबईतील पाऊस उघडला, मात्र 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

9.00 AM - रत्नागिरीत कोसळधार, चिपळूण शहराला पुराने वेढले; मुंबई-गोवा महामार्ग बंदच

8.40 AM - ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर सकाळीही कायम, मध्य रेल्वेच्या वाहतूक सेवेवर परिणाम, वाचा सविस्तर..

8.30 AM - LIVE: मुंबईत कोसळधार; पुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा, शाळांना सुट्टी घेण्याचे मुख्याध्यापकांना अधिकार, वाचा सविस्तर..

8.12 AM - मुसळधार पावसामुळे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये २ हजार प्रवासी अडकले, NDRF चे पथक रवाना

8.10 AM - धक्कादायक.! केवळ 3 डबेच घेऊन धावली संघमित्रा एक्सप्रेस; 22 डबे राहिले पाठीमागेच

8.00 AM - ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरातील वीजपुरवठा खंडीत

7.25 AM - मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगरातील रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत, वाचा सविस्तर..

7.00 AM - ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरलाही पावसाची जोरदार बँटींग, सर्वसामान्याचे हाल, वाचा सविस्तर...

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 27, 2019, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.