ETV Bharat / state

एका दिवसात २७४ मॉडेल्सला कॅमेऱ्यात कैद करत तरुणाचा विश्वविक्रम - mumbai

१२ जानेवारीला सकाळी १० वाजून ३० मिनिटानी आकाशने फोट घेण्यास सुरुवात केली. संध्याकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी त्याने त्याचे उदिष्ट पूर्ण केले. २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ फोटो त्याने काढले.

फोटोग्राफर आकाश कुंभार
author img

By

Published : Mar 24, 2019, 3:18 PM IST

मुंबई - एक छायाचित्र एक हजार शब्दांची बरोबरी करते, असे म्हणतात. त्यामुळे फोटोग्राफीकडे एक गंभीर कला म्हणून पाहिले जाते. मुंबईच्या आकाश कुंभार नावाच्या तरुणाने फोटोग्राफीत विश्वविक्रम केला आहे. त्याने एका दिवसात २७४ मॉडेल्सचे २१६७ छायाचित्र काढले आहेत. हे करणारा तो जगातील पहिला फोटोग्राफर ठरला आहे.

१२ जानेवारीला सकाळी १० वाजून ३० मिनिटानी आकाशने फोट घेण्यास सुरुवात केली. संध्याकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी त्याने त्याचे उदिष्ट पूर्ण केले. २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ फोटो त्याने काढले. यासाठी त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याआधीही आकाशने ग्लॅमर आणि स्पोर्ट जगतातल्या मॉडेल्ससाठी फोटोशूट केले आहे. २०१८ मध्ये एशिया आणि मिडल ईस्टच्या वॉव अॅवार्ड्सने आकाशचा आउटस्टॅन्डिंग फॅशन फोटोग्राफर हा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. 'बी' या आंतरराष्ट्रीय लाईफस्टाईल मॅगजीनच्या कव्हरपेजसाठी तिनदा फोटोशूट करण्याचा अनुभव आकाशच्या नावावर आहे.

आकाश २०१२ पासून काम करत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या मॉडेल्ससाठी त्याने फोटोशूट केले आहे. पण, एका दिवसात २७४ मॉडेल्सचे फोटो काढणे आव्हानात्मक होते, असे आकाश सांगतो. भारतात. फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरुकता नाही अशी खंतही तो बोलून दाखवतो. फोटोग्राफीकडे व्यवसायिकदृष्टीने न पाहता, कलात्मक माध्यमातून पाहावे अशी त्याची इच्छा आहे. आकाशला गिनीज बुकात नाव नोंदवण्याची इच्छा आहे.

Intro:पेकेज स्टोरी आहे
विशेष लावा

जगात फिटनेस फोटोग्राफीमध्ये आकाश कुंभार देशाचे नाव करतोय...

अँकर:

देशात सर्वच तरुणाईला कॅमेराचे व फोटोचे काढण्याचा नाद आहे असा ट्रेंड खूप पाहायला मिळतो परंतु महाराष्ट्रतला एकमराठमोळा तरुण आहे जो आपल्या फोटोग्रामुळे उदयास आला आहे.तो म्हणजे आकाश कुंभार हा तरुण.काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या इंटरनॅशनल स्पोर्ट्स फोटोग्राफर आकाश कुंभारने मिळवल्यानंतर परत एकदा 10 तासात २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ फोटो काढण्याचा वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड करून विश्वविक्रम नोंदवला आहे. भारतातून नव्हे तर जगातून १० तासात २७४ फिटनेस मॉडेल्सचे फोटोग्राफ काढणारा आकाश हा पहिलाच फिटनेस फोटोग्राफर ठरला आहे. १२ जानेवारी दिवशी १० वाजून ३० मिनिटानी त्याने ह्या विश्वविक्रमाची सुरूवात केली आणि त्याच दिवशी ८ वाजून ३० मिनिटांत तो पूर्णही केला.व आपल्या नावे हा रेकॉर्ड नोंदवला.

विवो1

सूत्रांच्या अनुसार, आकाशने आजवर अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाइनर्ससाठी तसेच ग्लॅमरवल्डमधल्या आणि स्पोर्ट्सवल्डमधल्या राष्ट्रीय आणि आंततराष्ट्रीय मॉडेल्ससाठी पोर्टफोलिओ शूट केले आहेत. 2018 मध्ये एशिया आणि मीडलइस्टच्या वॉव अवॉर्ड्सने आकाशचा आउटस्टॅंडिग फॅशन फोटोग्राफर हा सन्मान देऊन गौरव केला होता. ‘बी’ ह्या आंतरराष्ट्रीय लाइफस्टाइल मॅगजीनच्या कवरपेजसाठी तीनदा फोटोशूट केलेला आकाश फॅशनवल्डमधलं मोठं नाव आहे.

बाईट : आकाश कुंभार बाईट

विवो 2

मराठमोळा आकाश कुंभार ने हा रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवल्यांनातर ते म्हणतात ना स्वप्नं पाहणाऱ्याला आणि पूर्ण करणाऱ्याला हाव असते अजून नवीन काहीना काही करण्याची तसच आकाशच्या महत्वकांशा या रेकॉर्ड नंतर प्रबळ झाल्या आहेत आणि आता तो युकेमध्ये गिणीस बुक्स रेकॉर्डमध्ये आपलं नाव कधी नोंदले जाईल याची तयारी करत आहे.तो आपल्या या आतपर्यंतचा यशाचं श्रेय मार्गदर्शक,आईबाबा व मित्रांना देतो

बाईट : अध्यक्ष पवन सोळंकी

वर्ल्ड इंडिया रेकॉर्डचे अध्यक्ष पवन सोलंकी म्हणाले,आकाश कुंभार हा जगातील पहिला फिटनेस फोटोग्राफऱ आहे.त्याने १० तासात २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ फोटो काढण्याचा विक्रम केला ह्यासाठी त्याचा वर्ल्ड इंडिया रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आले.अजून विश्वविक्रम त्याने करावे ह्यासाठी त्याला शुभेच्छा.

विवो 3

आकाश 2012पासून फिटनेस इंडस्ट्रीत काम करतोय . अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या मॉडेल्ससाठी फोटोशूट त्याने केले आहे. पण एका दिवसात २७४ मॉडेल्सचे फोटो काढणे हे त्याचसाठी खूप आव्हानात्मक होते.तसेच भारतात फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता नसल्याचे त्याला जाणवले तरीही हा विक्रम नोंदवून फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता त्याने आणाली आहे. फोटोग्राफीकडे व्यावसायिकदृष्टीने न पाहता, कलात्मक माध्यमातून नव्या पिढीने पाहावे, ह्यासाठी हा विक्रम त्याने नोंदवला आहे.खऱ्या अर्थाने आकाशचा प्रयत्नांना या रेकॉर्डमुले यश लाभले असे म्हणता येईल.व त्याने अशीच कामगीरी पुढे करावी व देशाचं नाव करावं अशी आशा आता राहील.

(अल्पेश करकरे, ईटीव्ही भारत, मुंबई.)कधीतरी विवो देताना बायलाईन द्या Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.