ETV Bharat / state

कुर्ल्यात घसरलेला मालगाडीचा डब्बा बाजूला करण्यात आला; हार्बर मार्ग सुरळीत - Harbor Traffic

रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक मालगाडी माहुलच्या दिशेने जात असताना तिचा डब्बा कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ हार्बर मार्ग क्रॉस करताना घसरला होता. त्यामुळे, पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी अप आणि डाऊन सेवा पूर्णतः ठप्प झाली होती.

mumbai
कुर्ल्यात मालगाडीचा डब्बा रुळावरूण घसल्याचे दृश्य
author img

By

Published : Jan 15, 2020, 8:03 AM IST

Updated : Jan 15, 2020, 11:15 AM IST

मुंबई - काल रात्री हार्बर मार्गावरील कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डब्बा घसरल्याने हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. रात्री उशिरा मालगाडीचा डब्बा बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

कुर्ल्यात मालगाडीचा डब्बा रुळावरूण घसल्याचे दृश्य

रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक मालगाडी माहुलच्या दिशेने जात होती. त्या दरम्यान मालगाडीचा डब्बा कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ हार्बर मार्ग क्रॉस करताना घसरला होता. त्यामुळे, पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी अप आणि डाऊन सेवा पूर्णतः ठप्प झाली होती. या अपघातामुळे लोकलच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. रात्री २ वाजता हा डब्बा पूर्णतः बाजूला करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असून या मार्गावरील प्रवाशांना ठाण्यावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, सदर घटनेमुळे रात्री कामावर जायला प्रवाशांना उशीर झाला होता. त्याचबरोबर, कुर्ला स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दीही झाली होती. मालगाडीचा डब्बा बाजूला करण्यात आल्यानंतर आज सकाळपासून हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत आहे.

हेही वाचा- कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट

Intro: कुर्ल्यातील घसरलेला मालगाडीचा डब्बा बाजूला करण्यात आला हार्बर मार्ग सकाळपासून सुरळीत

काल रात्री हार्बर मार्गावर कुर्ला रेल्वे स्थानक जवळ मालगाडीचा डबा घसरल्याने हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. रात्री उशिरा मालगाडीचा डब्बा बाजूला काढून वाहतूक पुरवत करण्यात आली आहे.Body: कुर्ल्यातील घसरलेला मालगाडीचा डब्बा बाजूला करण्यात आला हार्बर मार्ग सकाळपासून सुरळीत

काल रात्री हार्बर मार्गावर कुर्ला रेल्वे स्थानक जवळ मालगाडीचा डबा घसरल्याने हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. रात्री उशिरा मालगाडीचा डब्बा बाजूला काढून वाहतूक पुरवत करण्यात आली आहे.

रात्री 11.30 वाजेच्या सुमारास एक मालगाडी माहुलच्या दिशेने जात असताना मालगाडीचा डब्बा कुर्ला रेल्वे स्थानक जवळ हार्बर मार्ग क्रॉस करताना एक डबा घसरला होता. त्यामुळे पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणारी ऑप आणि डाऊन सेवा पूर्णतः ठप्प झाली होती.या अपघातामुळे लोकलच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं रात्री 2 वाजता हा डबा पूर्णतः बाजूला करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं असून या मार्गावरील प्रवाशांना ठाण्यावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली परंतु रात्री कामावर जायला या प्रवाशांना उशीर झाला कुर्ला स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.आज सकाळपासून मात्र हार्बर मार्गावरील सेवा सुरळीत आहे 

Conclusion:
Last Updated : Jan 15, 2020, 11:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.