मुंबई - नवी मुंबई परिसरातील घणसोली मध्ये एका आईने स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची गळा दाबून केली हत्या केली आहे. या महिलेला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नवी मुंबई महनगरपालिकेच्या जिजामाता बाल रुग्णालयात मुलांचे मृतदेह दाखल केले आहेत. मुलांचा खून करणाऱ्या या विकृत मातेला
तपासण्यासाठी वाशीतील मनपा रुग्णालयात पोलीस घेऊन गेले आहेत. मृत मुलांमध्ये 3 वर्षांची मुलगी तर 1 वर्षाचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे नवी मुंबई शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
धक्कादायक! आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांची गळा चिरून केली हत्या - Ghansoli in Navi Mumbai area
नवी मुंबईतील घणसोली परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. आईने तिच्या पोटच्या दोन मुलांची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली समोर आली आहे. असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई - नवी मुंबई परिसरातील घणसोली मध्ये एका आईने स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची गळा दाबून केली हत्या केली आहे. या महिलेला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नवी मुंबई महनगरपालिकेच्या जिजामाता बाल रुग्णालयात मुलांचे मृतदेह दाखल केले आहेत. मुलांचा खून करणाऱ्या या विकृत मातेला
तपासण्यासाठी वाशीतील मनपा रुग्णालयात पोलीस घेऊन गेले आहेत. मृत मुलांमध्ये 3 वर्षांची मुलगी तर 1 वर्षाचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे नवी मुंबई शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
TAGGED:
Ghansoli in Navi Mumbai area