ETV Bharat / state

एसटी महामंडळातर्फे अपघातग्रस्तांना आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठी विनंतीपत्र

एसटी बस अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस एसटी महामंडळाकडून आर्थिक मदत मिळावी याकरिता सदर अपघातग्रस्ताच्या मुलाने व मुंबई डबेवाल्यांनी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाला विनंतीपत्र पाठवले आहे.

अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठी महामंडळ व परिवहन मंत्र्यांना विनंतीपत्र
author img

By

Published : Sep 16, 2019, 2:53 PM IST

मुंबई - २ महिन्यांपूर्वी खालापूरजवळ झालेल्या एसटी बस अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस एसटी महामंडळाकडून आर्थिक मदत मिळावी याकरिता तळेकरांनी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाला विनंतीपत्र पाठवले आहे.

अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठी महामंडळ व परिवहन मंत्र्यांना विनंतीपत्र

कुर्ला-भीमाशंकर या एसटी बसचा २ महिन्यापूर्वी खालापूरजवळ अपघात झाला होता. या अपघातात बबन तळेकर हा डबेवाला जखमी झाला होता. यात त्याच्या पायाला जबर मार लागला असून गेली २ महिने ते नायर रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु एसटी महामंडळाकडून त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी व मदत केली नाही. सध्या त्यांना पूढील उपचारासाठी ६ ते ७ लाखांचा निधी लागणार आहे. त्यामुळे डबेवाल्यांनी परिवहन मंडळाला पत्र लिहुन लवकर मदत मिळावी यासाठी विनंती केली आहे.

हेही वाचा - 'आरेसाठी भिडवूया रे, आवाज गगनाला'...

तळेकर डबेवाले यांची परिस्थिती हलाखीची असून त्यांना इतर डबेवाले आपल्या परीने मदत करत आहेत. पण, उपचारासाठी लागणारे संपूर्ण पैसे जमत नसल्याने मुंबई डबेवाला व तळेकर यांच्या मुलाने एसटी महामंडळ तसेच परिवहन मंत्र्याना पत्र लिहून विनंती केली आहे. या विनंतीत एसटीच्या अपघातात प्रवासी जखमी झाल्यास प्रवाशाचा रुग्णालयात दाखल झाल्यापासून येणारा खर्च त्वरित महामंडळाकडून देण्यात यावा. कारण, अपघातात जखमींचा जीव गेल्यानंतर मिळणाऱ्या पैशांचा काय उपयोग? असा प्रश्न विचारत एस.टी. महामंडळ व परिवहनमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे अशी विनंती डबेवाले व तळेकर यांच्या मुलाने पत्रामार्फत केली आहे.

हेही वाचा - गोवंडी येथील 'शताब्दी'चा विस्तार; नवीन 580 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजन

Intro:एस. टी महामंडळाकडून अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत लवकर मिळावीयासाठी महामंडळ व परिवहन मंत्र्यांना विनंती..

कुर्ला-भिमाशंकर या एस.टी. बसला दोन महीन्यापुर्वी खालापूर जवळ अपघात झाला होता. या अपघातात बबन तळेकर हा डबेवाला जखमी झाले होते. त्यांचा पायाला जबर मार लागला होता. गेली दोन महिने ते नायर रूग्णालयात उपचार घेत आहेत. अजुन ही त्यांना दोन-चार महीने उपचार घ्यावे लागणार आहेत. गेली दोन महीने ते स्वतःच्या पैशातुन उपचार घेत आहे. आता प्लास्टीक सर्जरी करण्यासाठी ६ ते ७ लाख निधी लागणार आहे.परंतु एसटी महामंडळाकडून त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी व मदत केली नाही.त्यामुळे डब्बे वाल्यानी परिवहन मंडळाला सर्वाना लवकर मदत मिळावीयासाठी विनंती केली आहे.

बबन तळेकर डबेवाले यांची खूप हालाकीची परिस्थिती आहे.त्यांना डब्बेवाले यांनी आपल्या परीने मदत केली पण उपचारासाठी लागणारे संपूर्ण पैसे जमत नाहीत त्यामुळे एसटी महामंडळाकडून मुंबई डब्बे वाला व तळेकर यांच्या मुलाकडून परिवहन मंत्र्याना पत्र लिहून विनंती केली आहे की , एस.टी. चा अपघातात प्रवाशी जखमी झाल्यास प्रवाशाचा रूग्णालयातील येणारा खर्च दाखल झाल्यापासून त्वरित महामंडळाकडून बघावा अन्यथा जखमींचा जीव गेल्यावर मिळणारे पैसे काय उपयोगाचे . तसेच बबन तळेकर यांना त्वरित मदत मिळावी अन्यथा त्यांच्यावर उपचार होणार नाहीत त्यामुळे एस.टी. महामंडळ व परिवहनमंत्री यांनी याकडे पहावे अशी विनंती डब्बे वाले व तळेकर यांच्या मुलाने केली आहे.

बाईट.. अनंथ तळेकर (मुलगा)

बाईट...सुभाष तळेकर अध्यक्ष
मुंबई डबेवाला असोशिएशन...Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.