ETV Bharat / state

मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त ७ हजार चौरस फुटांची रांगोळी काढून वायुदलाला अनोखी सलामी

मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त ७ हजार चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली.

गुडीपाडव्यानिमित्त साकारण्यात आली ७ हजार चौरस फुटांची रांगोळी
author img

By

Published : Mar 29, 2019, 4:44 PM IST

मुंबई - स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान, गिरगावतर्फे ७ हजार चौरस फुटांची रांगोळी साकारून वायुदलाला अनोखी सलामी देण्यात आली आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकरांना ही अनोखी रांगोळी पाहायला मिळणार आहे.

स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही अशाच प्रकारचे आयोजन करत लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडेल, अशी महारांगोळी रेखाटण्यात आली आहे. रंगशारदाच्या संकुलावर ७ हजार चौरस फुटांची महारांगोळी काढण्यात आली आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकरांसाठी ही रांगोळी मोठे आकर्षण ठरणार आहे.

या रांगोळीसाठी २०० किलो रांगोळी आणि ६०० किलो रंग वापरण्यात आले आहेत. २५ कलाकारांच्या ७ तासांच्या अथक प्रयत्नातून ही महारांगोळी साकारण्यात आली आहे. पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या वायुदलाच्या एअर स्ट्राईकला या रांगोळीतून मानवंदना देण्यात आली. त्यात अभिनंदनच्या शौर्याची गाथा या रांगोळीच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. तसेच गुढीपाडव्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही स्वामी विवेकानंदन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Intro:मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त सात हजार चौरस फुटांची रांगोळी काढून वायुदलाला अनोखी सलामी.

मुंबई

गुढीपाडव्यानिमित्त स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गिरगाव यांनी दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करतात तशाच प्रकारचे यावर्षी ही आयोजन करत लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी महा रांगोळीचे रेखाटन केले आहे.ही रांगोळी रंगशारदाच्या संकुलावर सात हजार चौरस फुटाची महारांगोळी काढण्यात आली आहे. मी रांगोळी गुढीपाडव्यानिमित्त मोठे आकर्षण ठरणार आहे. मुंबईकरांना गुढीपाडव्यानिमित्त ही अनोखी रांगोळी पाहायला मिळणार आहे.

या रांगोळीत 200 किलो रांगोळी आणि सहाशे किलो रंग वापरले आहेत .रंगशारदा आणि स्वास्थ्य रंगाच्या 25 कलाकारांत वे सात तासांच्या अथक प्रयत्नातून ही महारांगोळी साकारण्यात आली आहे .पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या वायुदलाच्या स्ट्राईकला मानवंदना या रांगोळीतून देण्यात आली आहे. त्यात अभिनंदनच्या शौर्याची गाथा या रांगोळीच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. तसेच गुढीपाडवा निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन ही स्वामी विवेकानंदन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.