ETV Bharat / state

राज्यात 51 हजार 880 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; बरे होण्याचे प्रमाण 85.16 टक्के

राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आज 65 हजार 934 रुग्ण कोरना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 41 लाख 7 हजार 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16 टक्के एवढे झाले आहे.

Corona Patient Discharge News Maharashtra
कोरोना रुग्ण डिस्चार्ज बातमी महाराष्ट्र
author img

By

Published : May 4, 2021, 9:27 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आज 65 हजार 934 रुग्ण कोरना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 41 लाख 7 हजार 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16 टक्के एवढे झाले आहे. तर, दुसरीकडे राज्यात आज 51 हजार 880 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एकीकडे रुग्ण जरी बरे होत असले, तरी 24 तासांत 891 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहेत.

हेही वाचा - मुंबईत 2 हजार 554 नवे रुग्ण कोरोनाग्रस्त, 5 हजार 240 कोरोनामुक्त

राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यात गेल्या 24 तासांत 891 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण 48 लाख 22 हजार 902 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 41 हजार 910 इतके आहेत.

राज्यातील या भागांत सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका - 2554
ठाणे - 732
ठाणे मनपा - 565
नवी मुंबई - 366
कल्याण डोंबिवली - 588
मीराभाईंदर -256
पालघर -525
वसई विरार मनपा - 499
रायगड - 915
पनवेल मनपा - 339
नाशिक - 1180
नाशिक मनपा - 2127
अहमदनगर - 3063
अहमदनगर मनपा - 620
धुळे - 170
जळगाव - 645
नंदुरबार - 210
पुणे - 3189
पुणे मनपा - 3003
पिंपरी चिंचवड - 1736
सोलापूर - 1928
सोलापूर मनपा - 283
सातारा - 2014
कोल्हापूर - 707
कोल्हापूर मनपा - 160
सांगली - 1622
सिंधुदुर्ग - 563
रत्नागिरी -741
औरंगाबाद -595
औरंगाबाद मनपा - 371
जालना - 283
हिंगोली - 223
परभणी - 427
परभणी मनपा - 142
लातूर - 902
लातूर मनपा - 283
उस्मानाबाद - 577
बीड - 1529
नांदेड मनपा - 147
नांदेड - 315
अकोला - 352
अमरावती मनपा - 254
अमरावती - 658
यवतमाळ - 1138
बुलढााणा - 2310
वाशिम - 410
नागपूर - 1614
नागपूर मनपा - 2689
वर्धा - 859
भंडारा -605
गोंदिया -504
चंद्रपुर - 1118
चंद्रपूर मनपा - 773
गडचिरोली - 335

हेही वाचा - मोहाच्या फुलांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.