ETV Bharat / state

टिळक नगर रेल्वे स्थानकात सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण; 2 आरोपींना अटक, तर दोन फरार - आरोपी

किरकोळ कारणावरून टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यास उच्च शिक्षित वकिलासह एका रेल्वे कर्मचाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीचा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर दोघे फरार आहेत.

सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण करताना
author img

By

Published : May 19, 2019, 9:51 PM IST

मुंबई - किरकोळ कारणावरून टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यास उच्च शिक्षित वकिलासह एका रेल्वे कर्मचाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर दोघे फरार आहेत.

सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण करताना...

महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान शंकर मनोहर आव्हाड (वय 30) हे हार्बर मार्गावरील टिळक नगर रेल्वे स्थानकात आपले कर्तव्य बजावत होते. रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेच्या तिकीट घराजवळ आरोपी अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी (वय 31) हा दुचाकी पार्क करत होता. तेव्हा जवान शंकर यांने त्या ठिकाणी गाडी पार्क करण्यास मज्जाव केला. तेव्हा आरोपी अब्दुल कादीर यांच्यासोबत एक साथीदार होता. त्या दोघांनी आणखी दोन साथीदारांना बोलावून जवान शंकर याला मारहाण केली.

तेव्हा जवान शंकर यांनी नेहरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरुन अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी आणि इरफान अब्दुल अजिज अन्सारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे अब्दुल कादीर हा रेल्वे खात्याचा कर्मचारी आहे, तर इरफान वकील आहे. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यास मारहाण सिसिटीव्हीत कैद.

टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यास किरकोळ कारणावरून शिक्षित व व्यवसायाने वकिल असलेल्या आणि दुसरा रेल्वेत कर्मचारी असलेल्या व्यक्तीने मारहाण केली असल्याची घटना सिसिटीव्हीत कैद .महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून नेहरूनगर पोलीस ठाण्यात 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात दोघांना अटक करण्यात आले असून दोघे फरार आहेत.Body:टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यास मारहाण सिसिटीव्हीत कैद.

टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यास किरकोळ कारणावरून शिक्षित व व्यवसायाने वकिल असलेल्या आणि दुसरा रेल्वेत कर्मचारी असलेल्या व्यक्तीने मारहाण केली असल्याची घटना सिसिटीव्हीत कैद .महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून नेहरूनगर पोलीस ठाण्यात 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात दोघांना अटक करण्यात आले असून दोघे फरार आहेत.
.

महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शंकर मनोहर आव्हाड वय 30 वर्षे, हे हार्बर मार्गावरील टिळक नगर रेल्वे स्थानकात तैनात होते.रेल्वे स्थानका च्या पश्चिम दिशेच्या तिकीट घराजवळ आरोपी अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी वय 31 वर्षे धंदा - रेल्वे मध्ये नोकरी चुनांभट्टी यानी त्याची मोटार सायकल तिकीट घर जवळ पार्क करत असताना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनाने या ठिकानी मोटारसायकल सायकल येथे पार्क करू नये असे त्यास मज्याव केला असता, यातील आरोपीला राग आला आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याचा गळा पकडून उद्धट बोलून 3 साथीदाराना बोलावून कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून लाथा बुक्यांने मारहाण केली . नेहरूनगर पोलिसानी मसुब कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार.
गुन्हा नोंद क्रमांक 159/19 कलम 353,332,323,504,509,34 भा द वि अन्वये नोंद करण्यात आलेला आहे.
अटक आरोपी खालील
1) अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी वय 31 वर्षे धंदा - रेल्वे मध्ये नोकरी चुनांभट्टी

2) इरफान अब्दुल अजिज अन्सारी वय 28 वर्षे धंदा - वकील

सदर गुन्ह्यातील दोन आरोपीना नेहरूनगर पोलिसानी अटक केले आहे .तसेच दोन आरोपी फरार आहेत.अधिक तपास नेहरूनगर पोलीस करीत आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.