ETV Bharat / state

दिंडोशी येथे दरड कोसळून ४ जखमी, ट्रॉमामध्ये उपचार सुरू - injured

दिंडोशी नुराणी मस्जिद जवळ राजीव गांधी नगर आहे. या ठिकाणी डोंगराला लागून झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या झोपड्यांवर सकाळी डोंगराचा काही भाग कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत.

दरड कोसळल्याची छायाचित्र
author img

By

Published : Aug 4, 2019, 2:47 PM IST

मुंबई- गोरेगाव पिंपरी पाडा येथे महिनाभरापूर्वीच भिंत कोसळून ३१ जण दगावली होती. ही घटना ताजी असतानाच शहरात आज सतत पडत असलेल्या पावसामुळे दिंडोशी येथे दरड कोसळून ४ जण जखमी झाली आहेत. या चारही जणांवर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरड कोसळल्याची दृष्ये

एक आणि दोन जुलैच्या मध्यरात्री मलाड, पिंपरी पाडा आणि आंबेडकर नगर येथे भिंत कोसळली होती. या दुर्घटना स्थळापासून जवळच असलेल्या दिंडोशी नुराणी मस्जिद जवळ राजीव गांधी नगर आहे. या ठिकाणी डोंगराला लागून झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या झोपड्यांवर सकाळी डोंगराचा काही भाग कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत.

त्यांना बाहेर काढून जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. जखमींची नावे मोहम्मद शेख (१५), झुबेदा शेख (७०), अहमद शेख (१४), अब्दुल शेख (४२) असल्याची माहिती मिळाली आहे.

Intro:मुंबई
गोरेगाव पिंपरी पाडा येथे महिनाभरपूर्वीच भिंत कोसळून 31 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईत सतत पडत असलेल्या पावसामुळे आज दिंडोशी येथे दरड कोसळून 4 जण जखमी झाले आहेत. या चारही जणांवर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Body:एक आणि दोन जुलैच्या मध्यरात्री मालाड पिंपरी पाडा आणि आंबेडकर नगर येथे भिंत कोसळली होती. या दुर्घटनेत 31 जणांचा मृत्यू झाला होता. तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. या दुर्घटना स्थळापासून जवळच दिंडोशी नुराणी मस्जिद जवळ राजीव गांधी नगर आहे. या ठिकाणी डोंगराला लागून झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या झोपड्यांवर सकाळी डोंगराचा काही भाग कोसळला. डोंगराचा काही भाग झोपड्यांवर कोसळल्याने चार जण जखमी झाले.

या दरडीखाली 4 जण अडकले. त्यांना बाहेर काढून जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जखमींची नावे मोहम्मद शेख 15 वर्ष, झुबेदा शेख 70 वर्ष, अहेमद शेख 14 वर्ष, अब्दुल शेख 42 वर्ष असल्याचे समजते. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.