अंजिक्य रहाणेने ९० एकदिवसीय सामन्यातू खेळणारा अंजिक्य
इंग्लंड लॉयन्स संघाविरुद्ध खेळताना ३ सामन्यात १५० धावा केल्या आहेत
2019-02-02 10:28:57
संघाचा उपकर्णधार होणार अंजिक्य रहाणे

2019-02-02 10:23:48
'या' ३ खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मिळू शकते संधी

मुंबई - भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलिया संघाशी मायदेशात दोन हात करणार आहे. यात २ टी-२० आणि ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यानंतर परत आल्यावर भारतीय संघाची निवड होणार आहे. निवड समिती विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून काही खेळाडूंना संधी देऊ शकते. या प्रमुख ३ खेळाडू पुन्हा भारतीय संघात खेळताना दिसून येतील. त्या ३ खेळाडूंची माहिती जाणून घेऊया.
अंजिक्य रहाणे
या यादीत सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे कसोटी संघाचा उपकर्णधार अंजिक्य रहाणे. अंजिक्य नाव खूप मोठे आहे. त्याने अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. ९० एकदिवसीय सामन्यातू खेळणारा अंजिक्य एक वर्षापेक्षा अधिक काळ एकदिवसीय संघातून बाहेर आहे. भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाची जागा खाली आहे. अंजिक्य त्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो. तो सध्या इंग्लंड लॉयन्स संघाविरुद्ध खेळताना ३ सामन्यात १५० धावा केल्या आहेत. अंजिक्यने २०१५ साली झालेल्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आला होता.
मनीष पांडे
मनीष पांडेच्या क्षमतेवर कुणीच प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही. तरीही त्याला अजूनही संघात स्थान पक्के करता आले नाही. २०१५ मध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या मनीषला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत स्थान मिळू शकते. स्थानिक सामन्यात तो अफलातून खेळत आहे. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळताना अनेक आकर्षक खेळी केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया अ आणि आफ्रिका अ संघाविरुद्ध खेळताना त्याची बॅट चांगलीच तळपली. यामालिकेत त्याने सर्वाधिक १ शतक आणि २ अर्धशतकाच्या जोरावर ३०६ धावा केल्या आहेत. २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मनीष पांडेने १०४ धावांची शतकी खेळी करुन भारताला विजय मिळवून दिला होता.
श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर यालादेखील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत संधी मिळू शकते. आतापर्यंत केवळ ६ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून खेळणाऱया श्रेयस अय्यर गेल्या एक वर्षापासून बाहेर आहे. स्थानिक सामन्यात त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. मागील ७ लिस्ट ए च्या सामन्यात त्याने ३ अर्धशतके आणि १ शतकी खेळी करत एकूण ३९८ धावा काढल्या. श्रेयस अय्यर मधल्या फळीत कुठेही खेळू शकतो. चौथ्या क्रमांकासाठी तो बेस्ट पर्याय ठरु शकतो.