ETV Bharat / state

पोलिसांनंतर सनदी अधिकारी; मुख्यमंत्र्यांनी केल्या 26 अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेले नरेश गीते यांची भंडारा जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली आहे. शंतनू गोयल यांची पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे.

पोलिसांनंतर सनदी अधिकारी; मुख्यमंत्र्यांनी केल्या 26 अधिकाऱ्यांच्या बदल्या
author img

By

Published : Jul 16, 2019, 10:09 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी गृह विभागात मोठ्याप्रमाणात फेरबदल केल्यांनतर मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. नागपूरचे माजी जिल्हाधिकारी आणि सध्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी पदावर असलेले सचिन कुर्वे यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेले नरेश गीते यांची भंडारा जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली आहे. शंतनू गोयल यांची पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी गृह विभागातील 89 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर मंगळवारी प्रशासनातील 26 अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड यांची कोकण विभागाच्या आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. कामगार आयुक्त राजीव जाधव यांची मत्स्यव्यवसाय आयुक्त, अण्णासाहेब मिसळ यांची नवी मुंबई मनपा आयुक्त पदावर तर डॉक्टर रामास्वामी एन यांना कामगार आयुक्त पदावर पाठविण्यात आले आहे.

म्हाडाचे मुख्याधिकारी दीपेंद्र कुशवाह यांची सीईओ महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड येथे तर याठिकाणी असलेले बी राधाकृष्णन यांची म्हाडा मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पाटील व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची सह व्यवस्थापकी संचालक सिडको, नंदुरबार जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची नियुक्ती, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ मिलिंद बिलोनिकर यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, धुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना औरंगाबाद येथील महा डिस्कोमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त केले आहे. अमरावती अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास येथे असलेले एम जे प्रदीप चंद्रन यांची अतिरिक्त आयुक्त नाशिक विभाग, सोलापूर जिल्हा परिषद सीईओ राजेंद्र भारुड यांची जिल्हाधिकारी नंदुरबार, धुळे जिल्हा परिषद सीईओ गंगाथरन डी यांना धुळे जिल्हाधिकारी, सातारा जि.प. सीईओ कैलास शिंदे यांची पालघर जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषद सीईओ अमोल येडगे यांची संचालक आयटी मुंबई, सहायक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांची सीईओ नाशिक जिल्हा परिषद, नंदुरबार सहायक जिल्हाधिकारी सी वनामती यांची धुळे जिल्हा परिषद सीईओ, अजित कुंभार जिल्हा परिषद सीईओ पालघर आणि चंद्रपूर येथील सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प संचालक राजुरा योगेश कुंभेजकर यांची धरणी प्रकल्प अधिकारी जिल्हा अमरावती या पदावर नियुक्ती केली आहे.

त्याच बरोबर अहमदनगर येथील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.टी.वायचळ यांची सोलापूर जिल्हा परिषद सीईओ, एमएमआरडीए अतिरिक्त जिल्हाधिकारी एस.एम.भागवत यांची सातारा जिल्हा परिषद सीईओ तर पालघर येथील जात पडताळणी समितीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यु.ए.जाधव यांना पुणे जिल्हा परिषद सीईओ या पदावर पाठवण्यात आले आहे. आगामी काळात आणखी काही मोठे फेरबदल होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:Body:MH_MUM_05_CM_IAS_TANSFERS_VIS_MH7204684
MH_MUM_05_CM_IAS_TANSFERS_VIS_MH7204684

सचिन कुर्वे मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव 

मुख्यमंत्र्यांनी केल्या २३ सनदी ३ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या 
भंडारा जिल्हाधिकारी पदावर गीते यांची नियुक्ती 

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी गृह विभागात मोठ्याप्रमाणात फेरबदल केल्यांनतर मंगवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांत मोठे फेरबदल केले आहे. नागपूर चे माजी जिल्हाधिकारी आणि सध्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी पदावर असलेले सचिन कुर्वे यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. तर नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेले नरेश गीते यांची भंडारा जिल्हाधिकारी पदावर तर या ठिकाणी  शंतनू गोयल यांची पुणे मनपा च्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. 

       मुख्यमंत्र्यांनी गृह विभागातील सोमवारी ८९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर मंगळवारी प्रशासनातील२६  अधिकाऱ्यांच्या बदल्या व  नियुक्त्या केल्या आहे. यात सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड यांची कोकण विभागाचे आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. कामगार आयुक्त राजीव जाधव यांची मत्स्यव्यवसाय आयुक्त,अण्णासाहेब मिसळ यांची नवी मुंबई मनपा आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. या ठिकाणी असलेले डॉक्टर रामास्वामी एन यांना कामगार आयुक्त पदावर पाठविण्यात आले आहे. म्हाडा चे मुख्याधिकारी दीपेंद्र कुशवाह यांची सीईओ महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड,याठिकाणी असलेले बी राधाकृष्णन यांची म्हाडाचे मुख्याधिकारी, अजित  पाटील व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ,पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची सह व्यवस्थापकी संचालक सिडको,नंदुरबार जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची आयुक्ती,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पालघर  जिल्हा परिषदेचे सीईओ मिलिंद बिलोनिकर यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी,धुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची  औरंगाबाद येथील महा डिस्कोम च्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त केले आहे. अमरावती अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास येथे असलेले एम जे प्रदीप चंद्रन यांची अतिरिक्त आयुक्त नाशिक विभाग,सोलापूर जिल्हा परिषद सीईओ राजेंद्र भारुड यांची जिल्हाधिकारी नंदुरबार,धुळे जिल्हा परिषद सीईओ गंगाथरन डी यांना धुळे जिल्हाधिकारी,सातारा जि.प. सीईओ कैलास शिंदे यांची पालघर जिल्हाधिकारी,बीड जिल्हा परिषद सीईओ अमोल येडगे यांची संचालक आयटी मुंबई,सहायक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांची सीईओ नाशिक जिल्हा परिषद,नंदुरबार सहायक जिल्हाधिकारी सी वनामती यांची धुळे जिल्हा परिषद सीईओ धुळे,अजित कुंभार जिल्हा परिषद सीईओ पालघर जिल्हा परिषद आणि चंद्रपूर येथील सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प संचालक राजुरा  योगेश कुंभेजकर यांची  धरणी प्रकल्प अधिकारी जिल्हा अमरावती या पदावर नियुक्ती केली आहे. त्याच बरोबर अहमदनगर येथील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.टी.वायचळ यांची सोलापूर जिल्हा परिषद सीईओ,एमएमआरडीए अतिरिक्त जिल्हाधिकारी एस एम भागवत यांची सातारा जिल्हा परिषद सीईओ तर पालघर येथील जात पडताळणी समितीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यु ए जाधव यांना पुणे जिल्हा परिषद सीईओ या पदावर पाठविण्यात आले आहे. आगामी काळात आणखी काही मोठे फेरबदल होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.