मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात बॉम्बे हाय जवळच्या पी 305 बार्जवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची या युद्धवाहू नौकेकडून वाचविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. 17 मे रोजी सुरू झालेल्या बचावकार्य दरम्यान आतापर्यंत पी 305 वरील 125 क्रू मेंबर्सला मुंबईत सुरक्षित आणण्यात आले आहे. पी 305 व टग वरप्रधा या दोन ठिकाणी बचावकार्य दरम्यान आतापर्यंत 26 क्रू मेंबरचे मृतदेह हस्तगत करण्यात आलेले आहेत. पी 305 बार्जवरील 186 क्रू मेम्बर्स ला वाचण्यात आले असून टग वरप्रदा वरील 2 क्रू मेंबरला वाचविण्यात आले आहे.
पी 305 वरील 125 क्रू मेंबर्सला मुंबई सोडल्यानंतर आय एन एस कोची ही युद्धवाहू नौका पुन्हा एकदा अरबी समुद्रात बेपत्ता क्रू मेंबरच्या शोधासाठी रवाना झाली आहे. याबरोबरच आयएनएस कोलकाता, आयएनएस बेतवा, आयएनएस तेग, हेलिकॉप्टर P81, मेरीटाइम सर्विलान्स एअरक्राफ्ट, चेतक, एलएएच आणि सिकिंग हेलिकॉप्टर हे सतत बचाव कामात गुंतले आहे.
तौक्ते चक्रीवादळ : पी 305 बार्जवरून 26 क्रू सदस्यांचे मृतदेह सापडले
17 मे रोजी सुरू झालेल्या बचावकार्य दरम्यान आतापर्यंत पी 305 वरील 125 क्रू मेंबर्सला मुंबईत सुरक्षित आणण्यात आले आहे. पी 305 व टग वरप्रधा या दोन ठिकाणी बचावकार्य दरम्यान आतापर्यंत 26 क्रू मेंबरचे मृतदेह हस्तगत करण्यात आलेले आहेत. पी 305 बार्जवरील 186 क्रू मेम्बर्स ला वाचण्यात आले असून टग वरप्रदा वरील 2 क्रू मेंबरला वाचविण्यात आले आहे.