ETV Bharat / state

BPNL Recruitment : 10वी पाससाठी 2100 नोकऱ्या, कधी, कुठे आणि कसा अर्ज करायचा घ्या जाणून ? - बीपीएनएल अधिकारी पदाचे अर्ज शुल्क

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड ( Bhartiya Pashupalan Nigam Limited ) ने भरतीसाठी जाहीरता आणली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

BPNL Recruitment
10वी पाससाठी 2100 नोकऱ्या
author img

By

Published : Dec 1, 2022, 5:05 PM IST

मुंबई : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड ( Bhartiya Pashupalan Nigam Limited ) ने भरतीसाठी जाहीरता आणली आहे. बीपीएनएल भर्ती अधिसूचना 2022 नुसार, विकास अधिकारी, पशु सेवक, सहाय्यक विकास अधिकारी यांच्यासह 2106 पदांसाठी भरती केली जात आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी बीपीएनएल च्या अधिकृत वेबसाइट Bhartiyapashupalan.com वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर आहे.

पदांची संख्या आणि पगार : विकास अधिकारी पदाच्या एकूण 108 पदांची भरती करण्यात येत ( Number of posts and salary In BPNL ) आहे. यासाठी उमेदवारांना 25,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. सहाय्यक विकास अधिकारी पदाच्या एकूण 324 पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांना 22,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. पशु सेवकाच्या एकूण 1,620 पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांना 20,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. पशुपालक उन्नती केंद्र संचालकाच्या एकूण 33 पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांना 15,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या २१ जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांना 15,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

शैक्षणिक पात्रता : विकास अधिकाऱ्यासाठी कामाच्या अनुभवासह बॅचलर पदवी आवश्यक ( BPNL Educational qualification for officer post ) आहे. दुसरीकडे पशु सेवक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मार्केटिंगमध्ये डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. दुसरीकडे, उर्वरित पदांसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षे, सहायक विकास अधिकारी, पशु सेवक, पशुपालक उन्नती केंद्र संचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ४० वर्षे असावी. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी अर्जदारांची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे असली ( Age limit for officer post BPNL ) पाहिजे.

अर्ज शुल्क : विकास अधिकारी पदाचे अर्ज शुल्क रुपये 945 असणार आहे. सहाय्यक विकास अधिकारी पदाचे अर्ज शुल्क रुपये 828 आसणार आहे. पशु सेवक पदाचे अर्ज शुल्क रुपये ७०८ असणार आहे. पशुपालक उन्नती केंद्र ऑपरेटर आणि डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी 591 रुपये अर्ज शुल्क जमा करावे ( Application Fee for Officer Post BPNL ) लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.