ETV Bharat / state

आज...आत्ता...शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - NEWS

आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी रांचीत केली योगसाधना...तर तिकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचा बाबा रामदेव यांच्यासोबत नांदेडमध्ये योगाभ्यास....पुणेकरांना दिलासा; मॉल आणि मल्टीप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क आकारण्यावर बंदी...बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' हा चित्रपट येत्या २८ जून रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले...

आज.. आत्ता...
author img

By

Published : Jun 21, 2019, 9:05 AM IST

आंतराष्ट्रीय योग दिन : पंतप्रधान मोदींनी रांचीत केली योगसाधना

रांची - पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झारखंडची राजधानी रांची येथे योग कार्यकमात हजेरी लावली. आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ४० हजार जणांसोबत योगासने केली. वाचा सविस्तर -

आंतरराष्ट्रीय योगदिन : मुख्यमंत्री फडणवीसांचा रामदेव बाबा यांच्यासोबत नांदेडमध्ये योगाभ्यास

नांदेड - पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात उत्साहात साजरा होत आहे. देशात आणि राज्यात पहाटेपासून ठिकठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड येथेही शिवरत्न जिवाजी महाले चौकात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्यदिव्य योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात योगगुरू रामदेवबाबा योगाचे धडे देत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. वाचा सविस्तर -

पक्षात साधू-संन्यास्यांना सर्वोच्च स्थान, त्यांचे राजकारणात काय काम? भाजप आमदाराने काढले पक्षाचेच वाभाडे

सांगली - भाजप आमदार विलास जगताप यांनी साधू-महाराजांवर जोरदार टीका करीत भाजप सरकारचे वाभाडे काढले. साधू-संन्यासी, महाराज हे बदमाश आहेत. त्यांचे राजकारणात काय काम आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जत येथील एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. वाचा सविस्तर -

पुणेकरांना दिलासा; मॉल आणि मल्टीप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क आकारण्यावर बंदी

पुणे - शहरात गुरुवारपासून मॉल आणि मल्टीप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क आकारण्यावर महापालिकेने बंदी घातली आहे. सर्व मॉल आणि मल्टीप्लेक्स धारकांना महापालिकेने यासंदर्भात नोटीसा दिल्या आहेत. वाचा सविस्तर -

काय आहे 'आर्टिकल १५'? जाणून घ्या याविषयी

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' हा चित्रपट येत्या २८ जून रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी 'मुल्क' चित्रपटातूनही गंभीर विषय हाताळला होता. आता पुन्हा एकदा 'आर्टिकल १५' या चित्रपटातून ते एका सत्य घटनेवर प्रकाश टाकणार आहेत. त्यापूर्वी 'आर्टिकल १५' म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेणं गरजेचं आहे. वाचा सविस्तर -

Intro:Body:

Akshay - BULLETIN 9 AM

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.