मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतच आहे. आज (शनिवारी) राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. रविवारी तब्बल 20 हजार 489 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 312 जणांचा मृत्यू झाला.
-
20,489 new #COVID19 positive cases, 10,801 discharges and 312 deaths reported in Maharashtra today. Total number of cases now at 8,83,862 including 6,36,574 discharges, 2,20,661 active cases and 26276 deaths: State Health Department
— ANI (@ANI) September 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">20,489 new #COVID19 positive cases, 10,801 discharges and 312 deaths reported in Maharashtra today. Total number of cases now at 8,83,862 including 6,36,574 discharges, 2,20,661 active cases and 26276 deaths: State Health Department
— ANI (@ANI) September 5, 202020,489 new #COVID19 positive cases, 10,801 discharges and 312 deaths reported in Maharashtra today. Total number of cases now at 8,83,862 including 6,36,574 discharges, 2,20,661 active cases and 26276 deaths: State Health Department
— ANI (@ANI) September 5, 2020
दरम्यान, आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 लाख 83 हजार 862 वर पोहोचली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे आज (रविवारी) दिवसभरात 10 हजार 801 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
राज्यातील एकूण 8 लाख 83 हजार 862 कोरोनाबाधितांपैकी 6 लाख 36 हजार 574 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 2 लाख 20 हजार 661 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात 26 हजार 276 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.