मुंबई - विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितली. यावेळी हरीभाऊ बागडे यांनी राज्यपालांकडून आलेला संदेश वाचून दाखवला.
गेल्या वेळी पावसाळी आधिवेशन नागपूरमधे पार पडलेहोते. पावसाने ते अधिवेशन वाया गेलेहोते. त्यामुळे पुन्हा पावसाळी अधिवेशन मुंबई घेण्याचानिर्णय झाला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपाध्यक्ष विजय औटी आदींसह विधानसभा सदस्य उपस्थित होते. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा समारोप राष्ट्रगीताने झाला
मुंबईत 17 जूनपासून सुरू होणार पावसाळी अधिवेशन
गेल्या वेळी पावसाळी आधिवेशन नागपूरमधे पार पडले होते. पावसाने ते अधिवेशन वाया गेले होते. त्यामुळे पुन्हा पावसाळी अधिवेशन मुंबई घेण्याचा निर्णय झाला आहे
मुंबई - विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितली. यावेळी हरीभाऊ बागडे यांनी राज्यपालांकडून आलेला संदेश वाचून दाखवला.
गेल्या वेळी पावसाळी आधिवेशन नागपूरमधे पार पडलेहोते. पावसाने ते अधिवेशन वाया गेलेहोते. त्यामुळे पुन्हा पावसाळी अधिवेशन मुंबई घेण्याचानिर्णय झाला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपाध्यक्ष विजय औटी आदींसह विधानसभा सदस्य उपस्थित होते. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा समारोप राष्ट्रगीताने झाला
पावसाळी अधिवेशन 17 जूनला पुन्हा मुंबईत
राष्ट्रगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित
मुंबई : विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. यावेळी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी राज्यपालांकडून आलेला संदेश वाचून दाखवला.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे दि. 17 जून 2019 रोजी होणार असल्याची घोषणा अध्यक्ष बागडे यांनी केली. मागील वेळी पावसाळी आधिवेशन नागपूरमधे पार पडले होते. पावसाने ते अधिवेशन वाया गेले होतं. त्यामुळं पुन्हा पावसाळी अधिवेशन मुंबई घेण्याचा निर्णय झाला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपाध्यक्ष विजय औटी आदींसह विधानसभा सदस्य उपस्थित होते.