ETV Bharat / state

राज्यात १४ हजार ७१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ३५५ मृत्यू - 14718 new corona patient

राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी १४ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज (२७ ऑगस्ट) राज्यात १४ हजार ७१८ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तर ३५५ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

Maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 27, 2020, 9:37 PM IST

मुंबई- राज्यातील कोरोना रुग्ण संख्येने सात लाखाचा टप्पा पार केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी १४ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज १४ हजार ७१८ कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात दिवसभरात ९१३६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७२.४६ टक्के झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७८ हजार २३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज ३५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज निदान झालेले १४,७१८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३५५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-१३५० (३०), ठाणे- २३८ (१२), ठाणे मनपा-१८३ (१), नवी मुंबई मनपा-४०५ (११), कल्याण डोंबिवली मनपा-२७८, उल्हासनगर मनपा-२१, भिवंडी निजामपूर मनपा-१६ (१), मीरा भाईंदर मनपा-१८९ (६), पालघर-१३० (२), वसई-विरार मनपा-१७६, रायगड-३०५ (१३), पनवेल मनपा-२१४ (७), नाशिक-२१९ (१५), नाशिक मनपा-७४० (१६), मालेगाव मनपा-४६ (१), अहमदनगर-३४७ (४),अहमदनगर मनपा-२५८ (४), धुळे-७२, धुळे मनपा-७८ (१), जळगाव- ६०३ (७), ९जळगाव मनपा-९४ (३), नंदूरबार-१४३ (३), पुणे- ८१९ (१२), पुणे मनपा-१७७२ (३५), पिंपरी चिंचवड मनपा-१०८५, सोलापूर-२५१ (१४), सोलापूर मनपा-५६ (४), सातारा-५३२ (२), कोल्हापूर-३५२ (२२), कोल्हापूर मनपा-१५१ (५), सांगली-२४७ (११), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७६ (६), सिंधुदूर्ग-१८, रत्नागिरी-६४, औरंगाबाद-१३५ (१),औरंगाबाद मनपा-११९ (५), जालना-४३ (४), हिंगोली-५९ (१), परभणी-४८, परभणी मनपा-२५, लातूर-८५ (२), लातूर मनपा-१२८ (१), उस्मानाबाद-४९ (४),बीड-५६ (२), नांदेड-१११ (१८), नांदेड मनपा-१८२ (१३), अकोला-४२ (२), अकोला मनपा-१२, अमरावती-४५, अमरावती मनपा-८६ , यवतमाळ-११७ (२), बुलढाणा-६७ (२), वाशिम-२८, नागपूर-१५२ (२), नागपूर मनपा-१०८६ (३४), वर्धा-४१ (३), भंडारा-३९ (४), गोंदिया-६५, चंद्रपूर-७४, चंद्रपूर मनपा-४९, गडचिरोली-२५, इतर राज्य २२ (३).

राज्यात आजपर्यंत ३८ लाख ६२ हजार १८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ लाख ३३ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख २४ हजार २३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई:बाधीत रुग्ण- (१,४०,८८८) बरे झालेले रुग्ण- (१,१३,५७७), मृत्यू- (७५३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१३), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,४६३)
  • ठाणे:बाधीत रुग्ण- (१,२७,३७४), बरे झालेले रुग्ण- (१,०३,४६३), मृत्यू (३६७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,२३३)
  • पालघर: बाधीत रुग्ण- (२४,४६३), बरे झालेले रुग्ण- (१७,१४०), मृत्यू- (५६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७६२)
  • रायगड: बाधीत रुग्ण- (२८,१४३), बरे झालेले रुग्ण-(२१,९४६), मृत्यू- (७४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४४७)
  • रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३६७६), बरे झालेले रुग्ण- (२१२६), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२१)
  • सिंधुदुर्ग:बाधीत रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (५७१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६२)
  • पुणे: बाधीत रुग्ण- (१,६१,९४५), बरे झालेले रुग्ण- (१,११,९०५), मृत्यू- (३९१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६,१२४)
  • सातारा: बाधीत रुग्ण- (११,५३०), बरे झालेले रुग्ण- (६६८८), मृत्यू- (३१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५२७)
  • सांगली:बाधीत रुग्ण- (१०,६३६), बरे झालेले रुग्ण- (६१२६), मृत्यू- (३५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१५४)
  • कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१९,५८८), बरे झालेले रुग्ण- (१२,८२६), मृत्यू- (५६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२००)
  • सोलापूर:बाधीत रुग्ण- (१८,०५१), बरे झालेले रुग्ण- (१२,९३२), मृत्यू- (७३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३८३)
  • नाशिक: बाधीत रुग्ण- (३५,६२०), बरे झालेले रुग्ण- (२४,२८३), मृत्यू- (८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,५२४)
  • अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१८,५०१), बरे झालेले रुग्ण- (१४,३७८), मृत्यू- (२७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८५२)
  • जळगाव:बाधीत रुग्ण- (२४,६२७), बरे झालेले रुग्ण- (१६,८१९), मृत्यू- (८०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७००४)
  • नंदूरबार: बाधीत रुग्ण- (२२१८), बरे झालेले रुग्ण- (११२७), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०२६)
  • धुळे:बाधीत रुग्ण- (७११३), बरे झालेले रुग्ण- (५००१), मृत्यू- (१९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९१५)
  • औरंगाबाद:बाधीत रुग्ण- (२२,०२८), बरे झालेले रुग्ण- (१५,६४९), मृत्यू- (६४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७३८)
  • जालना:बाधीत रुग्ण-(४०५२), बरे झालेले रुग्ण- (२५२९), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३९६)
  • बीड:बाधीत रुग्ण- (४४३२), बरे झालेले रुग्ण- (२६००), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१७२५)
  • लातूर: बाधीत रुग्ण- (७२३५), बरे झालेले रुग्ण- (४१११), मृत्यू- (२४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८७७)
  • परभणी:बाधीत रुग्ण- (२३४३), बरे झालेले रुग्ण- (९६८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०५)
  • हिंगोली: बाधीत रुग्ण- (१३५२), बरे झालेले रुग्ण- (१०६१), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०)
  • नांदेड:बाधीत रुग्ण- (६०१९), बरे झालेले रुग्ण (२९३८), मृत्यू- (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८८५)
  • उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (५३७७), बरे झालेले रुग्ण- (३२५९), मृत्यू- (१४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९७३)
  • अमरावती: बाधीत रुग्ण- (४७१९), बरे झालेले रुग्ण- (३५६५), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४२)
  • अकोला:बाधीत रुग्ण- (३६६८), बरे झालेले रुग्ण- (२९२३), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९३)
  • वाशिम: बाधीत रुग्ण- (१५५७), बरे झालेले रुग्ण- (१२४८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८३)
  • बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३०४३), बरे झालेले रुग्ण- (२०४८), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९२४)
  • यवतमाळ:बाधीत रुग्ण- (२८६१), बरे झालेले रुग्ण- (१८४९), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९४३)
  • नागपूर: बाधीत रुग्ण- (२३,६२२), बरे झालेले रुग्ण- (१२,६८६), मृत्यू- (६१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,३१५)
  • वर्धा:बाधीत रुग्ण- (७२७), बरे झालेले रुग्ण- (३७६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३४)
  • भंडारा: बाधीत रुग्ण- (८६१), बरे झालेले रुग्ण- (५७९), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६१)
  • गोंदिया: बाधीत रुग्ण- (१२१५), बरे झालेले रुग्ण- (७७५), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२५)
  • चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१६८८), बरे झालेले रुग्ण- (९३४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७३९)
  • गडचिरोली:बाधीत रुग्ण- (६५०), बरे झालेले रुग्ण- (५५७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९२)
  • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (६९७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२७)
  • एकूण: बाधीत रुग्ण-(७,३३,५६८)
  • बरे झालेले रुग्ण-(५,३१,५६३)
  • मृत्यू- (२३,४४४)
  • इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२७)
  • ॲक्टीव्ह रुग्ण-(१,७८,२३४)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.