ETV Bharat / state

आदित्य ठाकरेंनी धरली चाढ्यावर मूठ; लातुरातील शेतकऱ्यांशी साधला संवाद

author img

By

Published : Aug 1, 2019, 7:02 PM IST

आदित्य ठाकरे यांनी लातूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते नांदेडकडे मार्गस्थ होत असताना शेतावर थांबले. त्यावेळी त्यांनी चाकूरसह उदगीर तालुक्यातील नळेगाव, डिघोळ शिवारातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

आदित्य ठाकरेंनी धरली चाढ्यावर मूठ; लातुरातील शेतकऱ्यांशी साधला संवाद

लातूर - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेचा ताफा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचला. यावेळी त्यांनी स्वतः चाढ्यावर मूठ धरत शेतकऱ्यांना पेरणी करू लागली. तसेच, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आदित्य यांनी लातूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते नांदेडकडे मार्गस्थ होत असताना शेतावर थांबले. चाकूरसह उदगीर तालुक्यातील नळेगाव, डिघोळ शिवारातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे पिकांची मशागत करीत असलेले सुनील बिराजदार यांच्याबरोबर पिकांची मशागत केली. तसेच पावसाने हुलकावणी दिल्याने काय अडचणी निर्माण झाल्या? पिकांची स्थिती, पाण्याचे नियोजन या सर्व विषयावर चर्चा केली.

आदित्य यांना शिवारात बघताच आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. या सर्व शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. तसेच, उशिरा का होईना मराठवाड्यात पावसाची कृपादृष्टी होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:आदित्य ठाकरेंची चाढ्यावर मूठ ; बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद
लातूर : लातूर येथे विद्यर्थ्यांशी संवाद साधून नांदेडकडे मार्गस्थ होत असताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेचा ताफा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहचला. एवढेच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांबरोबर पेरणी करीत सध्या पेरणीच्या स्थितीची माहिती घेऊन शेती व्यवसायात येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.
Body:लातूरहून नांदेडकडे मार्गस्थ होत असताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी चाकूरसह उदगीर तालुक्यातील नळेगाव, डिघोळ शिवारातील संवाद साधला. चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे पिकांची मशागत करीत असलेले सुनील बिराजदार यांचबरोबर पिकांची मशागत करीत आदित्य ठाकरे यांनी पावसाने हुलकावणी दिल्याने काय अडचणी निर्माण झाल्या, पिकांची स्थिती काय, पाण्याचे नियोजन काय या विषयावर चर्चा केली. आदित्य ठाकरे यांनी शिवारात पाहताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी गर्दी केली. या सर्व शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे युवासंवाद या कार्यक्रमाचे निमित्त असले तरी या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी सर्व घटकांशी संवाद साधून एक वेगळी छबी निर्माण केली आहे. Conclusion:उशिरा का होईना मराठवाड्यात पावसाची कृपादृष्टी होईल असा आशावाद व्यक्त करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.