ETV Bharat / state

अरे बापरे..! महिलेच्या पोटातून निघाला चक्क बारा किलोचा गोळा - लातूर जिह्यातील बातम्या

ताहेरबी युनूस शेख असे त्या रुग्णाचे नाव असून त्या उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. "एमआयएमएसआर' वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉक्‍टरांनी ताहेरबी यांच्या पोटातील तब्बल १२ किलो वजनी मांसाचा गोळा शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला.

अरे बापरे..! महिलेच्या पोटातून निघाला चक्क बारा किलोचा गोळा
author img

By

Published : Nov 10, 2019, 11:26 AM IST

लातूर - मागील काही वर्षापासून पोट दुखीने त्रस्त झालेल्या ६५ वर्षीय जेष्ठ महिलेने रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तपासण्या केल्या तेव्हा त्यांना त्या महिलेच्या पोटाच तब्बल १२ किलो वजनाचा मांसाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) असल्याचे दिसून आले. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेत सुमारे दीड तास अथक प्रयत्न करुन तो गोळा बाहेर काढला. गोळा काढल्यानंतर रुग्ण महिलेने सुटकेचा निःश्वास टाकला.

ताहेरबी युनूस शेख असे त्या रुग्णाचे नाव असून त्या उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. "एमआयएमएसआर' वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉक्‍टरांनी ताहेरबी यांच्या पोटातील तब्बल १२ किलो वजनी मांसाचा गोळा शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला.

ताहेरबी शेख यांना गेल्या अनेक वर्षापासून पोटदुखीचा त्रास होत होता. ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट यांनी ताहेरबी शेख यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांच्या पोटात मासाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) असल्याचे अढळून आले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या पोटाची सोनोग्राफी, सिटीस्कॅन यासह आवश्यक त्या तपासण्या केल्या.

अंडाशयात मोठी गाठ असल्याचे निदान झाल्याने त्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यामुळे ताहेरबीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. आरती माने, डॉ. ऋता भिसे, डॉ. नेहा मिश्रा यांनी सहाय्य केले. तर भूल तज्ज्ञ म्हणून डॉ. टी. के. कारंडे, डॉ. संजय बेंबडे, डॉ. ऋचीता निहलानी यांनी काम पाहिले.

हार्मोन्सचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने, विषाणु संसर्गाने व शरिरातील इतर विकारामुळे बाल वयापासून ते वयोवृध्द अवस्थेपर्यंत महिलांना पोटात गाठी (ओव्हेरियन ट्युमर) हा आजार होऊ शकतो. अशा गाठी अंडाशय, गर्भाशय व आतड्यात होऊ शकतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना पोटदुखीचा त्रास होतो अथवा काहीच त्रास होत नाही. उलट्या होणे, पोटातील गाठीला पिळ पडल्यास ताप येणे व मासीक पाळीत अडचणी निर्माण होणे, अती रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसून येतात.

महिलांच्या पोटातील अशा गाठी कर्करोगाच्या असु शकतात. या गाठीकडे दुर्लक्ष करू नका. असे आवाहन डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट यांनी केले आहे.

हेही वाचा - निलंग्यात एकाच दिवशी दोघांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ

Intro:यशस्वी शस्त्रक्रिया : महिलेच्या पोटात चक्क बारा किलो मांसाचा गोळा
लातूर : ऐकावे ते नवलच ... येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करताना तब्बल 12 किलो मांसाचा गोळा आढळून आला आहे. ओव्हेरियन ट्युमरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यास स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांना यश मिळाले आहे.
Body:ताहेरबी युनुस शेख (वय 65 वर्षे, रा. उस्मानाबाद) या महिलेच्या पोटात गेल्या अनेक दुःखत होते. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट व त्यांच्या टिमने शर्तीचे प्रयत्न करुन या महिलेच्या पोटातील मासाचा गोळा शस्त्रक्रियेव्दारे यशस्वीपणे वेगळा करुन बाहेर काढला आहे. पोटातील बारा किलो वजनी गोळा बाहेर काढल्याने ताहेरबी शेख यांनी सुटकेचा निस्व:स घेतला असून त्या सध्या सुखरुप आहेत. ताहेरबी शेख यांना गेल्या अनेक वर्षापासून पोटदुखीचा त्रास होत होता. ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट यांनी ताहेरबी शेख यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांच्या पोटात मासाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) असल्याचे अढळून आले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या पोटाची सोनोग्राफी, सिटीस्कॅन यासह आवश्यक त्या तपासण्या केल्या. अंडाशयात मोठी गाठ असल्याचे निदान झाल्याने त्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. दरम्यान शुक्रवारी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट यांनी ताहेरबी शेख यांच्या पोटाची शास्त्रक्रिया करुन त्यांच्या पोटातील अंडाशयावर तयार झालेला बारा किलोचा मासाचा गोळा दिड तास चाललेल्या शस्त्रक्रियेतून वेगळा करुन बाहेर काढला. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. आरती माने, डॉ. ऋता भिसे, डॉ. नेहा मिश्रा यांनी सहाय्य केले. तर भूल तज्ज्ञ म्हणून डॉ. टी. के. कारंडे, डॉ. संजय बेंबडे, डॉ. ऋचीता निहलानी यांनी काम पाहिले. हार्मोन्सचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने, विषाणु संसर्गाने व शरिरातील इतर विकारामुळे बाल वयापासून ते वयोवृध्द अवस्थेपर्यंत महिलांना पोटात गाठी (ओव्हेरियन ट्युमर) हा आजार होऊ शकतो. अशा गाठी अंडाशय, गर्भाशय व आतड्यात होऊ शकतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना पोटदुखीचा त्रास होतो अथवा काहीच त्रास होत नाही, उलट्या होणे, पोटातील गाठीला पिळ पडल्यास ताप येणे व मासीक पाळीत अडचणी निर्माण होणे, अती रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसून येतात. Conclusion:महिलांच्या पाटातील अशा गाठी कर्करोगाच्या असु शकतात. या गाठीकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट यांनी केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.