ETV Bharat / state

दिव्यांग शिक्षिकेचा न्यायासाठी लढा; दोन दिवसांपासून आमरण उपोषण - सुगत शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर न्यूृज

ज्योती अक्कलवार या देगलूर येथील सुगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंध विद्यालयात अंधविशेष शिक्षिका म्हणून 10 फेब्रुवारी 2014 ला रुजू झाल्या होत्या. मात्र, तत्कालीन समाजकल्याण अधिकारी वैसाका गोडगोडवर यांनी ज्योती अक्कलवार या 19 एप्रिल 2018 पासून रुजू असल्याचे नमूद केले. त्यामुळे प्रशासकीय मान्यता असतानाही 2014 पासूनचे वेतन त्यांना मिळाले नाही.

ज्योती अक्कलवार
ज्योती अक्कलवार
author img

By

Published : Jan 23, 2020, 5:19 PM IST

लातूर - चार वर्षे शिक्षिका म्हणून सेवा करूनही पगार मिळत नसल्याने एका दिव्यांग शिक्षिकेवर आणि त्यांच्या पतीवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. कडाक्याच्या थंडीत हे दाम्पत्य दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. आपल्या हक्काचा पगार देण्यासाठी समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी होत असल्याचा आरोप ज्योती अक्कलवार यांनी केला आहे.

ज्योती अक्कलवार दोन दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत

ज्योती अक्कलवार या देगलूर येथील सुगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंध विद्यालयात अंधविशेष शिक्षिका म्हणून 10 फेब्रुवारी 2014 ला रुजू झाल्या होत्या. मात्र, तत्कालीन समाजकल्याण अधिकारी वैसाका गोडगोडवर यांनी ज्योती अक्कलवार या 19 एप्रिल 2018 पासून रुजू असल्याचे नमूद केले. त्यामुळे प्रशासकीय मान्यता असतानाही 2014 पासूनचे वेतन त्यांना मिळाले नाही. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त हे लातुरात असल्याने या दाम्पत्याने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा - मनसे सर्व धर्मांना एकत्रित घेत वाटचाल करेल'
चुकीची प्रशासकीय मान्यता देऊन फसवणूक झाल्याचा आरोप ज्योती अक्कलवार यांनी केला आहे. आत्तापर्यंत अनेकवेळा आंदोलन, उपोषण करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी उपोषण सुरू केले. असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

Intro:अंधमहिलेचा न्यायासाठी लढा ; दोन दिवसांपासून पतीसमवेत आमरण उपोषण
लातूर : चार वर्षे शिक्षिका म्हणून सेवा करूनही पगार मिळत नस लेल्या अंध शिक्षिकेवर आणि त्यांच्या पतीवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. कडाक्याच्या थंडीतही हे दोघेही दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातच आमरण उपोषण करीत आहेत. चार वर्ष सेवा करूनही पगार काढण्यासाठी समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप ज्योती अक्कलवार यांनी केला आहे.

Body:ज्योती नारायण अक्कलवार या देगलूर येथील सुगत शिक्षण प्रसारक मंडळ अंध विद्यालयात अंधविशेष शिक्षिका म्हणून 10 फेब्रुवारी 2014 रोजी रुजू झाल्या होत्या. मात्र, तत्कालीन समाजकल्याण अधिकारी वैसाका गोडगोडवर यांनी ज्योती अक्कलवार या 19 एप्रिल 2018 पासून रुजू असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे प्रशासकीय मान्यता असतानाही त्या दरम्यानचे वेतन त्यांना मिळालेले नाही. या चार वर्षाचे वेतन मिळावे या मागणीसाठी त्यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त हे लातुरात असल्याने या दाम्पत्याने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. चुकीची प्रशासकीय मान्यता देऊन माझी फसवणूक झाल्याचा आरोप ज्योती अक्कलवार यांनी केला आहे. आतापर्यंत अनेकवेळा आंदोलन, उपोषण करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी प्रादेशिक उपयुक्त समाज कल्याण विभागाचे कार्यलय असलेल्या लातुरात उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

Conclusion:वेळोवेळी लेखी स्वरूपात माहिती देऊनही दखल घेतली जात नाही उलटार्थी पैशाची मागणी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.