ETV Bharat / state

एक फोन आला अन् निवडणुकीवर बहिष्कार टाकलेल्या मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर लागल्या रांगा - Sambhaji Patil

आनंदवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी खरीप पिक विम्यात गाव वगळल्याने अन्याय झाल्याचे कारण पुढे करत या निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला होता.

संभाजी पाटील यांनी फोनवरून गावकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत.
author img

By

Published : Apr 18, 2019, 2:38 PM IST

लातूर - आनंदवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी खरीप पिक विम्यात गाव वगळल्याने अन्याय झाल्याचे कारण पुढे करत निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला होता. मात्र, दुपारी एकच्या दरम्यान पालकमंत्री संभाजी पाटील यांनी गावकऱ्यांना मोबाईवरून पीक विमा मिळवून देण्यास प्रशासन कटिबद्ध असून आपली मागणी मान्य केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर येथील मतदानकेंद्रासमोर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत शुकशुकाट असलेल्या मतदान केंद्रावर नागरिकांची लगबग पहायला मिळाली.

संभाजी पाटील यांनी फोनवरून गावकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत.

खरीप पिक विमा जाहीर झाला. मात्र, यात आनंदवाडी या गावाला पूर्णतः वगळले आहे. त्यामुळे शेतकरी विमा रकमेपासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी चाकूर तहसीलदार यांना भेटून निवेदनही दिले व मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशाराही दिला होता. त्यानुसार दुपारी १२ पर्यंत मतदान झाले नव्हते. मात्र, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी फोनवरून गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विमा रकमेबाबत आश्वासन दिले. त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली असून अधिकाधिक मतदान करून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.

Intro:एक फोन आला आणि मतदान केंद्रावर रांगा लागल्या
लातूर : आनंदवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी खरीप पिक विम्यात गाव वगळल्याने अन्याय झाल्याचे कारण पुढे करत या निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकलाहोता. मात्र दुपारी एकच्या दरम्यान पालकमंत्री संभाजी पाटील यांनी गावकऱ्यांना मोबाईवरून पीक विमा मिळवून देण्यास प्रशासन कटिबद्ध असून आपली मागणी मान्य केली जाणार असल्याचे आश्वासन देताच येथील केंद्रासमोर मतदानासाठी रांगा लागल्या. त्यामुळे मतदान केद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत शुकशुकाट असलेल्या मतदान केंद्रवार नागरिकांची लगबग पहावयास मिळाली.
Body:खरीप पिक विमा जाहीर झाला. यात आनंदवाडी या गावाला पूर्णतः वगळले आहे. त्यामुळे शेतकरी विमा रकमेपासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी चाकूर तहसीलदार यांना भेटून निवेदन ही दिले व मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा ही दिला होता. त्यानुसार दुपारी 12 पर्यंत मतदान झाले नव्हते मात्र, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी फोनवरून गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विमा राकमेबाबत आश्वासन दिले. Conclusion:त्यानंतर मतदानाला सुरवात झाली असून अधिकाधिक मतदान करून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.