ETV Bharat / state

विद्यार्थ्यांचा बसच्या टपावर बसून प्रवास; ज्यादा बसची मागणी फेटाळली

शाळेच्या वेळेत ज्यादा बस सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांनी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बसमध्ये नागिरीकांची गर्दी होताच विद्यर्थ्यांना थेट बसच्या टपावर बसून प्रवास करावा लागतोय.

शाळेच्या वेळेत ज्यादा बस सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांनी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
author img

By

Published : Aug 2, 2019, 11:43 PM IST

लातूर - अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी अहमदपूर शहरात येतात. मात्र, शाळेच्या वेळेत ज्यादा बस सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांनी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बसमध्ये नागिरीकांची गर्दी होताच विद्यर्थ्यांना थेट बसच्या टपावर बसून प्रवास करावा लागतोय.

२० किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी धोका पत्कारून प्रवास करत आहेत. तांत्रिक अडचण असल्याने ज्यादा बस सोडता येत नसल्याचे कारण अहमदपूर आगार प्रमुखांनी दिले आहे.

शाळेच्या वेळेत ज्यादा बस सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांनी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरात खंडाळी, वाघोली, झरीगाव, बेलगाव, हाडोळी येथील विद्यार्थी येत आसतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळा-कॉलेजात जावे लागत आहे. वेळप्रसंगी खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

Intro:विद्यार्थ्यांचा असाहा जीवघेणा प्रवास...अहमदपूर आगारचा मनमानी कारभार
लातूर : सध्या डिजिटल इंडियाचे वारे जोमात वाहत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र, सर्वसामान्यांच्या समस्या कायम आहेत. शिक्षणासाठी २० किमी अंतरावर जाण्यासाठी आजही विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे तांत्रिक अडचणीचे कारण सांगून वाढीव बस सोडता येत नसल्याचा निर्वाळा अहमदपूर आगाराचे आगारप्रमुख देत आहेत.
Body:अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी अहमदपूर शहरात दाखल होतात. मात्र, शाळेच्या वेळेत ज्यादा बस सोडण्याची मागणी विदयार्थ्यांनी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बसमध्ये नागिरीकांची गर्दी होताच विद्यर्थ्यांना थेट बसच्या टफावर बसून प्रवास करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून असा प्रसंग होत असतानाही ज्यादा बसची मागणी रखडलेले आहेच. शहरात खंडाळी, वाघोली, झरीगाव, बेलगाव, हाडोळी येथील विद्यार्थी दाखल होतात. बसमध्ये गर्दी झाली कि विद्यार्थी टफावर हे ठरलेलेच. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठी घेऊन ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत. Conclusion:वेळप्रसंगी खासगी वाहनांनाही प्रवास करावा लागत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.