ETV Bharat / state

कारला धक्का लागल्याने बस चालकास बेदम मारहाण - करडखेलपाटी गाव

करडखेलपाटी येथे एक बस कारला धडकली. यानंतर बस चालक मोरे यांना कारमधील राजकुमार बिरादार आणि हावगीराव बिरादार यांनी बेदम मारहाण केली.

एसटी चालकास मारहाण करताना
author img

By

Published : Apr 24, 2019, 4:59 PM IST

लातूर - उदगीर तालुक्यातल्या करडखेलपाटी येथे भरधाव कारला एसटीचा धक्का लागल्याने एसटी चालकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

एसटी चालकास मारहाण करताना

एसटी बस चालक हरिबा मोरे हे मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लातूरहुन (एम. एच.२० बी एल १९१४) उदगीरला बस घेऊन जात होते. त्यावेळी करडखेलपाटी येथे समोरून भरधाव वेगात एक कार (एम.एच.२४ व्ही. ३१३१) आली. साइड देताना ही बस कारला धडकली. यानंतर बस चालक मोरे यांना कारमधील राजकुमार बिरादार आणि हावगीराव बिरादार (रा. गंगापूर ता. उदगीर) यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. आरोपींवर उदगीरच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात एसटी बस आणि कारचे किरकोळ नुकसान झाले आहे.

Intro:कारला धक्का लागल्याने बस चालकास बेदम मारहाण
लातुर : भरधावात समोरुन आलेल्या कारला धक्का लागल्याने एका एस टी बस चालकास बेदम मारहाण झाल्याची घटना उदगीर तालुक्यातल्या करडखेलपाटी येथे घडली आहे. Body:एसटी बस चालक हरिबा मोरे हे मंगळवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान लातुरहुन बस(एम. एच.20 बी एल 1914) घेऊन उदगीरला जात होते. त्यावेळी करड़खेलपाटी इथे समोरून भरधाव वेगात एक कार (एम.एच.24 व्ही. 3131) आली साइड देताना कार बसला धड़कली, या नंतर बस चालक हरिबा मोरे यांना कारमधुन आलेल्या राजकुमार बिरादार आणि हावगीराव बिरादार (रा. गंगापुर ता. उदगीर) यांनी बेदम मारहाण केली. या मारहानिचा व्हिडिओ आता व्ह्यायरल झाला आहे. आरोपी दोघांवर आता उदगीरच्या ग्रामीण पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात एसटी बस आणि कारच किरकोल नुकसान झाल आहे. Conclusion:मात्र, कारमधील दोघांनी सिनेस्टाईल मारहाण केलेला विडिओ आता व्हाइयरल होऊ लागला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.