ETV Bharat / state

लातूर लोकसभा मतदारसंघात 'नोटा' चौथ्या क्रमांकावर

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत लातूरकरांनी नोटा पर्यायासा पसंती दिली आहे. ६ उमेदवारांना 'नोटा' या पर्यायापेक्षा कमी मते मिळाली आहेत.

लातूर लोकसभा मतदारसंघात 'नोटा' चौथ्या क्रमांकावर
author img

By

Published : May 25, 2019, 7:27 PM IST

लातूर - यावेळच्या लोकसभा निवडणुकीत लातूरकरांनी नोटा पर्यायासा पसंती दिली आहे. ६ उमेदवारांना 'नोटा' या पर्यायापेक्षा कमी मते मिळाली आहेत. सर्वाधिक मते भाजपला त्यानंतर काँग्रेसला त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि चौथा क्रमांक नोटाचा लागतो.

लातूर लोकसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्येच रंगल्याचे दिसून आहे. या निवडणुकीकरीता एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी भाजपचे सुधाकर शृंगारे यांना ६,६१ हजार ४९५ मते तर काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांना ३ लाख ७२ हजार ३८४ तर वंचित बहुजन आघाडीला १ लाख १२ हजार २५५ अशा प्रकारे सहा अंकी मते मिळाली. शिवाय नोटापेक्षा कमी मतावर उर्वरित ६ उमेदवारांना समाधान मानावे लागले.

लातूर लोकसभा मतदारसंघात 'नोटा' चौथ्या क्रमांकावर

सिद्धार्थकुमार सुर्यवंशी - ६ हजार ५४९, अरुण सोनटक्के ५ हजार २०८, दत्तू करंजीकर २ हजार १९४, रुपेश शंके ४ हजार ३५६, मधुकर कांबळे सर्वात कमी १ हजार ३२६, पपिता रणदिवे २ हजार ०९५, रमेश कांबळे २ हजार ११६ तर नोटा पर्यायाला ६ हजार ५६० जणांनी पसंती दिली आहे. म्हणजे ६ हजार ५६० मतदारांना या १० उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नव्हता. त्यामुळे प्रमुख पक्षाचे उमेदवार सोडता या उमेदवारांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १ हजार २९० मतदारांनी नोटा पर्याय निवडला आहे. तर अहमदपूर विधासभा मतदारसंघात नोटाचा सर्वात कमी वापर झाला आहे.

Intro:लातूर लोकसभेत सहा उमेदवारांची धोबीपछाड करीत 'नोटा' चौथा क्रमांकावर
लातूर - जे नवे ते लातूरकरांना हवे याप्रमाणेच लोकसभा निवडणुकीमध्येही 'नोटा' या पर्यायाला लातूरकरांनी पसंती दिली आहे. तब्बल सहा उमेदवारांना 'नोटा' या पर्यायापेक्षा कमी मते मिळाली आहेत. सर्वाधिक भाजपा त्यानंतर कॉग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि त्यापाठोपाठ मताधिक्यामध्ये नोटाचा नंबर लागतो.
Body:लातूर लोकसभा निवडणूक ही भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्येच रंगल्याचे दिसून आहे. या निवडणुकीकरिता एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी भाजपाचे सुधकार शृंगारे यांना ६,६१,४९५ मते काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांना ३,७२,३८४ तर वंचित बहुजन आघाडीचे १,१२,२५५ अशा प्रकारे सहा अंकी मते मिळाली आहेत. इतर उमेदवारांना हा सहा अंकी आकडाही पार पाडता आला नाही शिवाय नोटा पेक्षा कमी मतावर उर्वरीत सहा उमेदवारांना समाधान मानावे लागले आहे. यामध्ये सिद्धार्थकुमार सुर्यवंशी - ६५४९, अरुण सोनटक्के ५२०८, दत्तु करंजीकर २१९४, रुपेश शंके ४३५६, मधुकर कांबळे सर्वात कमी १३२६, पपीता रणदिवे २०९५, रमेश कांबळे २११६ तर नोटा पर्यायाला ६५६० जणांनी पसंती दिली आहे. म्हणजे ६ हजार ५६० मतदारांना या दहा उमेदवारापैकी एकही उमेदवार पसंत नव्हता. त्यामुळे प्रमुख पक्षाचे उमेदवार सोडता या उमेदवारांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. Conclusion:लातूर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १२९० मतदारांनी या नोटा पर्याय निवडला आहे. तर अहमदपूर विधासभा मतदार संघात नोटाचा सर्वात कमी वापर झाला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.