ETV Bharat / state

...ते वक्तव्य म्हणजे वाक्यांची जुळवाजुळव; दानवेंची सारवासारव - रावसाहेब दानवे

लातूरमध्येही प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवत आहे. इतरांनाही संधी मिळावी म्हणून उमेदवार बदलला आहे. यामध्ये काही नाराजी नसून सर्व भाजपची टीम कामाला लागली असल्याने या मतदार संघात सुधाकर शृंगारे यांचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
author img

By

Published : Mar 26, 2019, 1:49 PM IST

Updated : Mar 26, 2019, 2:29 PM IST

लातूर - मी तसे वक्तव्य केलेचं नाही. ते वक्तव्य म्हणजे वाक्यांची जुळवाजुळव होती, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी एका कार्यक्रमात त्यांनी भारतामधील ४० अतिरेक्यांना(जवानांना) मारल्याचे विधान केले होते. मात्र, तसे विधान केलेच नसल्याचेल स्पष्टीकरण दानवेंनी दिले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

लातुरात लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारी अर्ज सादर करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपने प्रचाराला सुरुवात केली असून सर्वधिक जागा या युतीलाच मिळणार आहेत. लातूरमध्येही प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवत आहे. इतरांनाही संधी मिळावी म्हणून उमेदवार बदलला आहे. यामध्ये काही नाराजी नसून सर्व भाजपची टीम कामाला लागली असल्याने या मतदार संघात सुधाकर शृंगारे यांचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मोजक्या पदाधिकाऱ्यांना घेऊन हा अर्ज दाखल करण्यात आला.

लातूर : सातत्याने बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे चर्चेत असतात. सोमवारी एका कार्यक्रमातही त्यांनी भारतामधील 40 अतिरेक्यांना मारल्याचे विधान केले होते. मात्र, असे काही विधानच केले नाही.. वाक्यांची जुळवाजुळव करून केलेले ते विधान असल्याचे त्यांनी सांगताच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मंगळवारी येथील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना रावसाहेब दानवे उपस्थित होते.
भाजपाने प्रचाराला सुरवात केली असून सर्वधिक जागा या युतीलाच मिळणार आहेत. लातूरमध्येही प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबत आहे. इतरांनाही संधी मिळावी म्हणून उमेदवार बदलला आहे. यामध्ये काही नाराजी नसून सर्व भाजपाची टीम कामाला लागली असल्याने या मतदार संघात सुधाकर शृंगारे यांचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मोजक्या पदाधिकाऱ्यांना घेऊन हा अर्ज दाखल करण्यात आला.
Last Updated : Mar 26, 2019, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.