ETV Bharat / state

धावत्या बसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

निलंगा या बसमधून (एम. एच. 14 बी. टी. 2255) प्रवास करीत असताना ते दरवाजाजवळ उभे होते. बस भरधाव असताना अचानक दार उघडले आणि मागच्या टायरखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

धावत्या बसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू
author img

By

Published : Apr 13, 2019, 10:30 AM IST

Updated : Apr 13, 2019, 11:36 AM IST

लातूर - जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबेगाव मोडवर लातूर-मसलगा-राठोड-निलंगा मार्गे धावणाऱ्या बसचा अचानक दरवाजा उघडल्याने एका प्रवाशाचा खाली पडून जागीच मृत्यू झाला आहे. तुकाराम पिराजी मरुरे (वय 70, रा. अंबेगाव) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

धावत्या बसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

निलंगा या बसमधून (एम. एच. 14 बी. टी. 2255) प्रवास करीत असताना ते दरवाजाजवळ उभे होते. बस भरधाव असताना अचानक दार उघडले आणि ते खाली पडले.यामुळे मागच्या टायरखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालक गोविंद चंद्रकांत जाधव हे रस्त्याचा अंदाज न घेता भरधाव वेगाने गाडी चालवत होते, तर वाहक उमेश पंढरी सांडूर हे प्रवाशांचे तिकीट काढत होते. प्रवाशांनी दार व दार पट्टी व्यवस्थीत बंद न केल्याने हा अपघात घडला. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी बसच्या काचा फोडल्या. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात बसचालक गोविंद चंद्रकांत जाधव यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ए. पी. आय डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्सुर्गे करत आहेत.

Intro:1)- बाईट- सचिन उत्सुर्गे,
पोलीस कॉन्स्टेबल निलंगा.

धावत्या बसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू
लातूर : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबेगाव मोडवर लातूर-मसलगा-राठोड-निलंगा मार्गे धावणाऱ्या बसचा अचानक दरवजा उघडल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
Body: तुकाराम पिराजी मरुरे (वय 70) रा. अंबेगाव असे मृत प्रवाशाचे नाव आहे. लातुर- निलंगा या बसमधून (एम. एच. 14 बी. टी. 2255) प्रवास करीत असताना ते दरवाजा जवळ उभे होते. बस भरधावत असताना अचानक दार निघाले आणि मागच्या टायरखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.चालक गोविंद चंद्रकांत जाधव हे रस्त्याचा अंदाज न घेता भरधाव वेगाने गाडी चालवत होते, तर वाहक उमेश पंढरी सांडूर हे प्रवाशांचे तिकीट काढत होते. सदर बसचे प्रवाशी दार व दार पट्टी व्यवस्थीत बंद न केल्याने हा अपघात घडला. त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी बसच्या काचा फोडल्या. Conclusion:याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात बसचालक गोविंद चंद्रकांत जाधव यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ए. पी. आय डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्सुर्गे हे करत आहेत.
Last Updated : Apr 13, 2019, 11:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.