ETV Bharat / state

भरधाव दुचाकी झाडावर आदळून एक ठार - police

भरधाव मोटार सायकल झाडावर आदळून एक जागीच ठार झाल्याची घटना जवळगा-साकोळ रस्त्यावर घडली. बाबासाहेब बोणे (वय ४० वर्षे, रा. गणेशवाडी, ता.शिरूर अनंतपाळ, जि.लातूर), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : Oct 12, 2019, 5:48 PM IST

लातूर - देवणी तालुक्यातील जवळगा-साकोळ येथे भरधाव मोटार सायकल झाडावर आदळून एक जागीच ठार झाल्याची घटना घडली.

भरधाव दुचाकी झाडावर आदळून एक ठार

याबाबत सविस्तर वृत्त असे, की बाबासाहेब बोणे (वय ४० वर्षे, रा. गणेशवाडी, ता.शिरूर अनंतपाळ, जि.लातूर) ते काल शुक्रवारी (ता. ११) संध्याकाळी ८ वाजता जवळगा-साकोळ येथे आपल्या मित्राला सोडून गावाकडे जात असताना जवळगा ते साकोळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला भरधाव मोटार सायकल धडकली व बोणे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - ती 'चूक' अभियंत्याला पडली महागात; लाच घेताना रंगेहात पकडले

जवळच असलेल्या वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्यावर गणेशवाडी येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहे. मृताच्या पश्चात आई-वडील पत्नी मुले आहेत. या अपघाताची वलांडी पोलीस चौकीत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - अमित देशमुख म्हणतात सत्ताबदल होणारच...'हे' दिले कारण

Intro:देवणी तालुक्यातील जावळगा साकोळ या गावाजवळ मोटार सायकल झाडाला धडक दिल्याने एक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.Body:निलंगा/प्रतिनिधी

देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथे भरधाव मोटार सायकल झाडावर आदळून एक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की बाबासाहेब बोणे वय ४० गणेशवाडी ता.शिरूर अनंतपाळ जि.लातूर येथिल रहिवासी असून ते दिनांक ११ रोजी संध्याकाळी ८ वाजता जवळगा साकोळ येथे आपल्या मिञाला सोडून गावाकडे जात असताना जवळगा ते साकोळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला भरधाव मोटार सायकल धडकली व बोणे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जवळच असलेल्या वलांडी येथिल प्राथमिक आरोग्य शेवाविच्दन करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले आहे त्यांच्यावर गणेशवाडी येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहे.पश्चात आई वडील पत्नी मुले आहेत.Conclusion:याबाबत वलांडी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्दात शेवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे वलांडी पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.