लातूर - बायकोला नांदायला पाठवीत नसल्याचा रागातून जावयाने सासूच्या डोक्यात कत्तीने वार करून तिचा खून Man ends his life after killing mother-in-law केला. ही घटना लातूर शहरातील हणमंतवाडी परिसरात मंगळवारी घडली आहे. रजनीकांत वेदपाठक असे मारेकरी जावयाचे नाव आहे. सासूचा खून killed mother-in-law केल्यानंतर रजनिकांतने man attack on son सात वर्षांच्या मुलावरही कत्तीने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर रजनिकांतने जाळून घेत आत्महत्या केली. रजनिकांतने सासूवर केलेले वार इतके गंभीर होते, की सासूच्या डोक्यात आरपार गेलेली कत्ती डोक्यातच अडकून बसली होती.
सासूच्या डोक्यात अडकली कत्ती उदगीर येथील रहिवासी असलेला रजनीकांत वेदपाठक याचे लातूर शहरातील हणमंतवाडी Hanmantwadi latur थील रहिवासी चंद्रसेना वेदपाठक ( वय 55) यांच्या मुलीशी लग्न झाले होते. त्यांना सात वर्षाचा कार्तिक नावाचा मुलगा आहे. मागील काही महिन्यांपासून पत्नी नांदायला न येता माहेरीच राहात होती. अनेक वेळा विनंती करूनही सासू बायकोला नांदायला पाठवीत नसल्यामुळे रजनीकांतच्या डोक्यात सासूबद्दल प्रचंड राग होता. मंगळवारी तो बायको आणि मुलांना घेऊन जाण्यासाठी आपल्या सासूरवाडीत आला होता. यावेळी त्याचा सासूसोबत वाद झाला आणि संतापलेल्या जावयाने घरातीलच कत्तीने सासू चंद्रसेना man killing mother-in-law यांच्या डोक्यात अनेक वार केले. हे वार एवढे गंभीर होते की, सासूच्या डोक्यात आरपार गेलेली कत्ती डोक्यातच अडकून बसली. यावेळी शेजारीच असलेला स्वतःचा सात वर्षांचा मुलगा कार्तिक father attack On Son याच्या मानेवरही अत्यंत निर्घृणपणे वार केल्यामुळे त्याचीही प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती गांधी चौक पोलीस ठाण्याचे Gandhi chowk Police Station latur निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे Police Inspector यांनी दिली.
खुनानंतर पेटवून घेत केली आत्महत्या पोटच्या मुलाला आणि सासूला मारल्यानंतर रजनीकांत वेदपाठक Man ends his life after killing mother-in-law याने स्वतःला पेटवून घेतल्यामुळे त्याला गंभीर भाजलेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयात Government Hospital दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यासंदर्भात शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात Gandhi chowk Police Station latur गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे Police Inspector यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
बायको मुलीचा वाचला जीव रजनिकांतने सासूचे घर गाठल्यानंतर माझी पत्नी कुठे गेली म्हणून विचारणा करत सासूशी वाद घातला. यावेळी त्याची पत्नी चिमुकल्या मुलीला घेऊन बाहेर गेलेली होती. रजनिकांतने Man ends his life after killing mother-in-law चंद्रसेना यांच्यावर कत्तीने वार केल्यानंतर त्यांच्या किंकाळीने रजनिकांतचा मुलगा मध्ये आला. यावेळी रजनिकांतने त्याच्यावरही हल्ला केला. त्यामुळे चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला आहे. रजनिकांतची पत्नी आणि चिमुकली घराबाहेर असल्याने त्यांचा जीव वाचल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
हेही वाचा Wardha Crime वर्धा हादरले, अल्पवयीन शाळकरी मुलीवर गाडीत बलात्कार