ETV Bharat / state

'या' कारणामुळे लातूरच्या आनंदवाडीत रात्री उशिराही मतदान सुरुच.. - anandvadi

पीक विम्याच्या लाभापासून वगळल्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ग्रामस्थांशी फोनवरुन संपर्क साधला. त्यानंतर ग्रामस्थानी उशिरा मतदानाला सहमती दर्शवली.

लातूरच्या आनंदवाडीत रात्री उशिराही मतदान सुरुच..
author img

By

Published : Apr 19, 2019, 10:25 AM IST

लातुर - जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आनंदवाडी गावाला पीक विम्याच्या लाभापासून वगळल्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे दुपारपर्यंत मतदानच झाले नव्हते.

लातूरच्या आनंदवाडीत रात्री उशिराही मतदान सुरुच

यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ग्रामस्थांशी फोनवरुन संपर्क साधला. त्यानंतर ग्रामस्थानी उशिरा मतदानाला सहमती दर्शवली.

त्यानंतर रांगा लावून मतदान सुरू झाले. दुपारपर्यंत गावात एकही मतदान झाले नव्हते. मात्र, रात्री उशिरा मतदानाला सुरूवात झाल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत ५५० मतदारांनी हक्क बजावला. त्यांनतरही बराच वेळ मतदानाची प्रक्रिया सुरूच ठेवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाचे कर्मचारीही केंद्रावर उपस्थित होते.

Intro:यामुळे आनंदवाडीत रात्री उशिराही मतदान सुरूच
लातुर : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आनंदवाडी गावाला पिक विम्याच्या लाभापासून वगळल्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे दुपारपर्यंत मतदानच झाले नव्हते. यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ग्रामस्थांशी फोन वरुन संपर्क साधला त्यानंतर ग्रामस्थानी उशिरा मतदाना सहमती दर्शवली आहे. त्यानंतर रांगा लावून मतदान सुरू झाले. आता सध्याला आनंदवाडी गावात मतदान सुरु आहे. आणखी किमान एक तास मतदान चालणार असल्याचे समजते. Body:ज्या गावी दुपारपर्यंत एकही मतदान झाले नव्हते तिथे रात्री 9 पर्यंत 550 मतदारांनी हक्क बाजवला होता. Conclusion:त्यामुळे रात्र होऊन देखील मतदान सुरू असून जिल्हा प्रशासनाचे कर्मचारीही केंद्रावरच आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.