निलंगा (लातूर) - देवणी तालुक्यातील वागदरी येथे देव नदीच्या पुलावरुन पायी चालत जाणारे आजोबा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. त्यानंतर त्यांचा मृतदेह तेथून ८०० मीटर अंतरावर सापडला. केरबा गुंडाजी मोरे (वय ६६ वर्ष) असे मृत आजोबांचे नावा आहे.
देव नदीच्या पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू - निलंगा तालुका देव नदी पूर बातमी
वागदरी येथील मृत केरबा मोरे हे रविवार दि.२८ सप्टेंबरला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत घराकडे परतले नसल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कोठेही दिसून आले नाही. याची माहिती कुटुंबीयांच्या वतीने देवणी पोलिसांना संपर्क साधून देण्यात आली होती.
![देव नदीच्या पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू grandpa died due to flood of dev river in vagdari at latur distric nilanga taluka](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8995026-457-8995026-1601460162271.jpg?imwidth=3840)
वागदरी येथे देव नदीच्या पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू
निलंगा (लातूर) - देवणी तालुक्यातील वागदरी येथे देव नदीच्या पुलावरुन पायी चालत जाणारे आजोबा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. त्यानंतर त्यांचा मृतदेह तेथून ८०० मीटर अंतरावर सापडला. केरबा गुंडाजी मोरे (वय ६६ वर्ष) असे मृत आजोबांचे नावा आहे.
वागदरी येथे देव नदीच्या पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू
वागदरी येथे देव नदीच्या पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू
Last Updated : Sep 30, 2020, 3:52 PM IST