ETV Bharat / state

लातूर : तेरू नदीला पूर; २०० मतदार मतदानापासून वंचित

जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे जळकोट तालुक्यातून जाणाऱ्या तेरू नदीला पूर आला आहे. त्यामुळे या परिसरातील २०० मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकले नाहीत.

अनतूर तेरू नदीला पूर
author img

By

Published : Oct 21, 2019, 4:49 PM IST

लातूर- जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे जळकोट तालुक्यातून जाणाऱ्या तेरू नदीला पूर आला आहे. त्यामुळे या परिसरातील २०० मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकले नाहीत. निवडणुकीसाठी कर्तव्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पुरामुळे अडथळा निर्माण झाला.

अनतूर तेरू नदीला पूर आल्यानंतर परिसरातील दृश्य

आद्यपर्यंत गायब असलेला पाऊस रविवारी रात्री जिल्हाभर बरसला. त्यामुळे तेरू नदीला पूर आला व नदीचे पाणी पात्राबाहेर आले. त्यामुळे निवडणुकीसाठी कर्तव्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अडथळा निर्माण झाला होता. आता पुरामुळे केंद्रापर्यंत कसे जावे, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. पुरामुळे अतनूर येथे पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. त्यामुळे उदगीर-पिंपरी-नळगीर-घोणसी-अतनूर-बाराहळ्ळी मार्ग बंद झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे अतनूर परिसर व गावातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- बाभळगावत देशमुख कुटुंबीयांचे मतदान; रितेश-जेनेलिया ठरले आकर्षण

Intro:अनतूर तेरू नदीला पूर ; 200 मतदार मतदानापासून वंचित
लातूर : जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे जळकोट तालुक्यातुन जाणाऱ्या तेरू नदीला पूर आला होता. त्यामुळे या परिसरातील 200 मतदार हे मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकलेले नाहीत.
Body:आद्यपर्यंत गायब असलेला पाऊस रविवारी रात्री जिल्हाभर बरसला. यामध्येच तेरू नदीला पूर आला आणि नदीपत्राबाहेर पाणी आले. त्यामुळे निवडणुकीसाठी कर्तव्यावर जाणाऱ्या कर्मचारणाही अडथळा निर्मा झाला होता. पुरामुळे केंद्रापर्यंत कसे जावे असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. पावसामुळे अतनूर तेरू नदीला महापूर अतनूर येथे पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी उदगीर-पिंपरी-नळगीर-घोणसी-अतनूर-बाराहाळ्ळी मार्ग बंद. वाहतूक विस्कळीत. अतनूर परिसर गावातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता. Conclusion:अतनूर परिसरातील व ग्रामीण भागातील रस्ते बंद.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.